लाइफस्टाइल

Astro Tips: राग आल्यावर कंट्रोल होत नाही? अशा पद्धतीने मिळवा रागावर नियंत्रण

गोमन्तक डिजिटल टीम

तुम्हाला कधी कधी इतका राग येतो की, राग आल्याचा भानच राहत नाही? तुम्ही अचानक छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होता? आणि राग शांत झाल्यावर पश्चाताप होतो? तुमच्यासोबत असे होत असेल तर, ही माहिती तुमच्यासाठी आहे. या लेखात तुमच्या रागाची कारणे आणि त्यावर नियंत्रण कशापद्धतीने मिळवू शकता याबाबत माहिती देणार आहोत.

ज्योतिषशास्त्रानुसार, तुमचा जन्म, तुमचे बोलणे आणि तिसरे म्हणजे मेंदू या सर्व गोष्टी तुमच्या रागावर नियंत्रित ठेवतात. काही रागीट लोकांचे डोकं खूप गरम असते. राग हे ऊर्जा आणि अग्निचे रूप आहे. जेव्हा ज्वलंत ग्रह म्हणजे मंगळ आणि सूर्य व्यक्तीच्या आत ऊर्जा वाढवतात म्हणजेच अग्नीचे तत्व वाढवतात तेव्हा व्यक्ती राग व्यक्त करतो.

रागाचे अनेक प्रकार आणि अवस्था असतात. एखादी व्यक्ती चुकीच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी किंवा एखाद्याला त्याची चूक पटवून देण्यासाठी राग करते. जेव्हा मंगळ आणि गुरू एकत्र येतात किंवा कुंडलीत त्यांचा समावेश असतो, तेव्हा अशा व्यक्तीच्या रागाचे स्वरूप सकारात्मक असते. सूर्य आणि मंगळाच्या संयोगाने माणसाला राग येतो, सूर्य हा एक प्रमुख घटक आहे.

अशा पद्धतीने मिळवा रागावर नियंत्रण

रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी गणेश स्तोत्राचे नियमित पठण करावे, मंगळवारी बंजरंग बली हनुमानाला डाळिंबासारख्या लाल रंगाचे फळ अर्पण करावे. किंवा गूळ वा संपूर्ण लाल असलेली मसूर अर्पण करावी. कपाळावर शुभ्र चंदनाचा तिलक लावणे देखील शुभ मानले जाते, यामुळे रागावर नियंत्रण मिळवता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT