Healthy Hair Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Hair: चमकदार केसांसाठी मेहंदीमध्ये मिक्स करा 'या' गोष्टी

लांब आणि चमकदार केस हेव असेल तर मेहंदी लावतांना या गोष्टी मिक्स करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

Healthy Hair: लांब आणि दाट केस प्रत्येक व्यक्तीला हवे असातात. त्यासाठी अनेक उपाय करतात. पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. पण जर तुम्हाला लांब केस आवडत असतील तर तुम्ही मेहंदीमध्ये काही गोष्टी मिक्स करुन लावु शकता. जाणून घेउया मेहंदीपासून हेअर मास्क कसा बनवायचा

  • मेहंदी हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  1. मेहेंदी

  2. कांद्याचा रस

  3. मेथी पावडर

  4. दही

मेहंदी हेअर मास्क कसे बनवाल

हा हेअर मास्क बनवण्यासाठी लोखंडी कढईत किंवा कोणत्याही भांड्यात मेहंदी पावडर, कांद्याचा रस, दही आणि मेथी पावडर चांगले मिक्स करावे. हा हेअर मास्क रात्रभर भिजवू ठेवावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा हेअर मास्क लावावा.

केसांमध्ये कसे लावावे

केसांना मेहंदी पॅक लावणे सोपे आहे. हा पॅक संपुर्ण केसांवर लावाव. हे पॅक लावल्यानंतर ३० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

केसांची कशी घ्यावी काळजी

  • ब्लो ड्रायिंग टाळावे

    उन्हाळ्यामध्ये शक्य तितक केसांसाठी ब्लो ड्रायिंगचा टाळावा. करना यामुळे केस अधिक ड्राय होऊ शकतात. यामुळे केसांचे (Hair) गळती अधिक होऊ शकते.

  • केस जास्त घट्ट बंधु नये

    उन्हाळ्यात गरमीमुळे घामाची समस्या अधिक वाढते. यामुळे केस घट्ट बंधु नका. घामामुळे केस चिकट होतात. यामुळे केसांची आरोग्य चांगले राहण्यासाठी केस घट्ट बांधू नये.

     

  • केस जास्त घट्ट बंधु नये

    उन्हाळ्यात गरमीमुळे घामाची समस्या अधिक वाढते. यामुळे केस घट्ट बंधु नका. घामामुळे केस चिकट होतात. यामुळे केसांची आरोग्य चांगले राहण्यासाठी केस घट्ट बांधू नये.

Sunday Tips| Hair Care Tips
  •  स्कार्फचा वापर करावा

उन्हाळ्यामध्ये (Summer) घराबाहेर पडताना स्कार्फ किंवा टोपीचा वापर करावा. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांचे आरोग्य खराब होऊ शकते. यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी स्कार्फ (Scarf) आणि टोपीचा वापर करावा.

  • ड्राय शॅम्पू वापरा

जर तुमचे केस तेलकट असतील ड्राय शॅम्पूचा (Shampoo) वापर करावा. यामुळे केस चिकट दिसणार नाही.

  • केसांना जास्त घासू नका

केस धुतल्यावर केसाना टॉवेलने जास्त घासने टाळावे.असे केल्यास केस कोरडे होऊन तुटतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT