Hot Oil Head Massage Benefits: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hot Oil Head Massage: केस अन् शरीरासाठी कोमट तेलाची हेड मसाज फायदेशीर

कोमट तेलाने डोक्यात मसाज केल्याने शरीराला अनेक चमत्कारी फायदे मिळतात.

Puja Bonkile

Hot Oil Head Massage Benefits: हॉट ऑइलने हेड मसाज केल्याने शरीरासह केसांनाही फायदा होतो. कोमट, सुगंधी तेलाने हेड मसाज केल्याने अनेक चमत्कारी फायदे होतात. आयुर्वेदात या मसाला खुप महत्व आहे. कोमट तेलाने हेड मसाज केल्याने कोंडा, पांढरे केस, तणाव कमी होतो. तसेच केसांची वाढ होते आणि केस चमकदार होतात.

याव्यतिरिक्त, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्‍या आरामदायी मसाज तंत्रे तणाव कमी करतात. तुमच्या केसांसाठी फायदेशीर असून कोमट तेलाने मसालज केल्याने थकवा दूर होऊन तुम्हाला फ्रेश वाटते.

  • केसांच्या वाढीसाठी

कोमट तेलाने केसांच्या मुळात मसाज केल्याने केस गळणे थांबते आणि तुमच्या केसांचा वाढ चांगली होते. तसेच या मसाजमुळे केसांच्या मुळांना वाढीस पोषक घटक मिळतात. केसघनगाट आणि चमकदार होतात.

  • स्मरणशक्ती सुधारते

कोमट तेलाने हेड मसाज केल्याने स्मरणसक्ती सुधारण्यास मदत मिळते.डोक्यातील रक्तप्रवाह सुरळित कार्य करते. यामुळे स्मरणशक्ती वाढून एकाग्रता वाढते.

Hot Oil Massage
  • झोपेची समस्या

हेड मसाज केल्याने झोप न येण्याची समस्या दूर होते. कारण हेड मसाजने ताण कमी होतो. यामुळे शांत आणि लवकर झोर येण्यास मदत मिळते.

  • तणाव कमी

तणाव कमी करायाचा असेल तर तुम्ही हेड मसाज करू शकता. कोमट तेलाने हेड मसाज केल्याने डोकेदुखीचा समस्या कमी होते. तसेच मान किंवा पाठीचा वरचा भाग तणावमुक्त होऊ शकतो.

  • रक्तदाब कमी

कोमट तेलाने हेड मसाज केल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत करते. तसेच अनेक आजार देखील कमी होतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोमट तेलाने हेड मसाज करावी.

  • पांढरे केसांची समस्या

पांढऱ्या केसांची समस्या कमी करायची असेल तर तुम्ही कोमट तेलाने हेड मसाज करू शकता. कोमट तेलामुळे केसांना पोषण मिळते. तसेच केस घनदाट होतात आणि केस मजबुत होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT