Weight Loss Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss Shake: रोज नाश्त्यापुर्वी 'हा' शेक प्यायल्यास 1 महिन्यात वजन होईल कमी

जर तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचे असेल तर तुम्ही घरीच हा शेक तयार करू शकता

Puja Bonkile

Weight Loss Shake: आपले वजन झपाट्याने कमी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु अनेक वेळा व्यायाम आणि सकस आहार घेऊनही वजन कमी होत नाही. जर तुमचेही वजन कमी होत नसेल तर तुम्ही हा घरगुती शेक घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे वजन तर कमी होण्यास मदत मिळेल.

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे चुकीचे आहे. कारण अशक्तपणा येऊन तुम्ही आजारी पडू शकता. तर जेव्हा तुम्हाला खूप भूक लागते तेव्हा तुम्ही काहीही खाता आणि सामान्य भुकेपेक्षा जास्त खाता. 

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जो वजन कमी करण्यासाठी कोणता शेक घ्यावा हे सांगणार आहोत. तुमचे पोट कमीत कमी 4 तास भरलेले वाटेल आणि तुमचे वजनही झपाट्याने कमी करेल. चला तर मग जाणून घेऊया हा शेक कसा बनवावा.

  • रात्री या बीया भिजत ठेवाव्या

सर्वात पहिले २ चमचे सब्जा बिया रात्री भिजवत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी या भिजवलेल्या बिया खाली नमूद केलेल्या गोष्टींमध्ये मिक्स करावे.

  • असे बनवा वेट लॉस शेक

1-केळी, 2-बदाम, 2 अक्रोड, 10 ते 12 मखना, 2 खजूर, 1 टीस्पून तीळ, 1 टीस्पून मगज बीया, 1 टीस्पून भाजलेले हरभरे, 1 टीस्पून शेंगदाणे हे सर्व दुधात मिक्स करून मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे. नंतर त्यात भिजवलेले सब्जा मिक्स करून प्यावे.

रोज सकाळी रिकाम्यापोटी शेक प्यावा लागेल आणि तो प्यायल्यानंतर किमान 2 लिटर पाणी अधूनमधून प्यावे. अवघ्या एका महिन्यात तुम्ही वजन कमी करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT