Holi 2022  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi 2022: तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणता रंग ठरणार शुभ

होळीच्या दिवशी तुमच्यासाठी राशीनुसार कोणता रंग शुभ ठरणार हे जाणून घेऊया.

दैनिक गोमन्तक

रंगाचा उत्सव म्हणजे होळी. या दिवशी एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो. पण होळीच्या (Holi) दिवशी राशीनुसार कुठल्या रंगाचा वापर करणे शुभ असेल हे जाणून घेऊया.

* राशीनुसार करा रंगांचा वापर

मेष आणि वृश्चिक

या राशीच्या लोकांनी लाल, केशरी आणि गुलाबी गुलाल लावावा, तर काळा आणि निळा रंग लावणे टाळावा.

* वृषभ आणि तूळ

या राशीच्या लोकांनी पांढऱ्या, तपकिरी रंगांनी होळी खेळण्याचा आनंद घ्यावा. या लोकांनी होळी खेळताना हिरवा रंग टाळावा.

* मिथुन आणि कन्या

या राशीच्या लोकांनी हिरवा रंगाचा वापर करावा. या राशीच्या लोकांनी लाल, केशरी रंगांपासून दूर राहावे.

* कर्क

या राशीच्या लोकांनी यंदा पाण्याचे रंग टाळावेत. तसेच चंनदणाचा टीळा लावावा आणि काळ्या आणि निळ्या रंगांपासून दूर राहावे.

* सिंह

या राशीच्या लोकांनी पिवळे, केशरी आणि सोनेरी रंगांचा वापर करावा. हे रंग त्यांच्यासाठी शुभ मानले जात आहे.

* धनु आणि मीन

या राशीच्या लोकांसाठी पिवळा, लाल, केशरी रंग शुभ मनाला जातो. या लोकांनी काळा रंग टाळावा.

* मकर आणि कुंभ

या राशीच्या लोकांनी काळा, निळा, राखाडी रंगाचा वापर करावा. हे रंग या राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT