Office Tips
Office Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

ऑफिसमध्ये काम करताना टेंशन फ्री राहण्यासाठी वापरा 'या' 5 भन्नाट ट्रिक्स

दैनिक गोमन्तक

ऑफिसमध्ये काम करताना अनेकदा कर्मचाऱ्यांना कामाच्या दबावामुळे टेशन येते. जरी बरेच लोक दबावाखाली चांगले परिणाम देतात, परंतु प्रत्येक व्यक्ति तणावाखाली काम करू शकत नाही. पण आता काळजी करू नका खाली दिलेल्या टिप्सचा वापर करून तुम्ही टेंशनमुक्त होऊन काम करू शकता. (Office tips news)

* थंड पाणी प्या
ऑफिसमध्ये काम करतांना टेंशन आल्यास काळजी करण्याची गरज नाही. त्यापेक्षा जागेवरून उठून थंड पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट होईल आणि मनाला शांती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला लगेच रीलॅक्स वाटेल.यामुळे तुम्ही कामावर परत फोकस करू शकाल.

* कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या

ऑफिसमध्ये काम करत असतांना 1 ते 2 तासाने उठून फ्रेश होऊन यावे. एकाच जागी बसून अधिक वेळ काम केल्यास तुमची चिंता वाढते. तसेच एकाच जागी बसून राहिल्यास शारीरिक हालचाली कमी होतात. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमताही कमी होऊ शकते. त्यामुळे कामाच्या तासांची विभागणी करा आणि त्यामध्ये लहान ब्रेक घ्या. या ब्रेक दरम्यान फेरफटका मारा, ताजी हवा घ्या किंवा कॉफी घ्या.

* सकस अन्न खा

जर तुम्हाला चिंता आणि तणावाचा दबाव कमी करायचा असेल तर तुम्हाला तुमचे शरीर अधिक शक्तिशाली बनवावे लागेल. जेवणात फळे, हिरव्या भाज्या, ड्राय फ्रुट्स, यासारख्या पदार्थांचा समावेश करावा.


* रूम फ्रेशनर वापरावे

ऑफिसमधील वातावरण जेव्हा फ्रेश असते तेव्हा काम करण्याचा उत्साह वाढतो. यामुळे ऑफिसमध्ये लैव्हेंडर, लेमन, ऑरेंज किंवा चंदनाचे रूम फ्रेशनर ठेवावे. यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल.


* आराम कसा करावा

तुम्हाला ऑफिसच्या कामाचे टेंशन आल्यास तुम्ही हाताचे तळवे, पाठ, खांदे, मान किंवा डोक्याला हलका मसाज करू शकता. यामुळे शरीराचे स्नायू शिथिल होतील आणि टेंशन कमी होईल.तसेच दीर्घ श्वास घ्यावा आणि शांत राहावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Goa Today's Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मोन्सेरात पॅनल विजयी

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Watch Video: लंडनमध्ये PM मोदींची धूम! रन फॉर मोदी आणि फ्लॅश मॉब कार्यक्रमाचं भव्य आयोजन; भारतीय समुदायानं...

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

SCROLL FOR NEXT