Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: अतिखाण्याची सवय हृदयविकाराला देताय निमंत्रण

आरोग्य तज्ञांच्या मते अतिखाणे आरोग्यासाठी चांगले नाही.

Puja Bonkile

Over Eating: अनेक लोकांना एकादा पदार्थ आवडला की अति खातात. त्यांचे खाण्यावर नियंत्रण राहत नाही. यालात ओव्हर इटंग म्हणतात. आरोग्य तज्ञांच्या मते अतिखाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अति खाल्याने रोजच्या कॅलरीजमध्ये वाढ होते.यामुळे वजन वाढते. वजन वाढल्याने अनेक आजार उद्भउ शकतात.

  • हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक

अनेक लोकांना अति खाण्याची सवय असते. पण हीच सवय त्याच्यासाठी हानीकारक ठरू शकते. अति खाल्याने हृदया संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. फॅटयुक्त पदार्थांचे अतिसेवन केल्यास खराब कॉलेस्ट्रॉलमुळे रक्तदाब वाढू शकतो.

  • मधुमेह होऊ शकतो

अति खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. कारण अति खाल्याने वजन वाढू शकते. यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. तसेच टाइप २ मधुमेहाचा धोका वाढी शकतो

  • थकवा

अति खाल्ल्याने शरिरात जडपणा जाणवतो. तेसच सुस्त वाटणे साहजिक आहे. जड जेवणानंतर, शरीराला अन्न पचवण्यासाठी वेळ लागतो. यामुळेच तुम्हाला थकवा किंवा सुस्तपणा जाणवु शकतो.

एकाच वेळी अति खाणे टाळून दिवसभरात थोडे थोडे जेवण घ्यावे. यामुळे वरिल कोणतीही समस्या जाणवणार नाही.

  • जेवण करण्याची योग्य पद्धत

पुर्वी लोकं घरातील स्वयंपाक घरात जेवत असे. पण आता अनेक लोक घराच्या बेडरुममध्येही जेवताना दिसतात. शास्त्रात सांगितल्या गेल्याप्रमाणे बेडवर बसून खाल्ल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि घरात दारिद्र्य येते. तसेच नकारात्मक शक्ती घरात वास करते.

बेडरुममध्ये त्या दोन व्यक्ती शारीरिकरित्या एकत्र आलेल्या असतात. त्यामुळे अशा ठिकाणी जेवणे करणे टाळले पाहिजे असे शास्त्रात सांगितलेले आहे. याशिवाय बेडवर बसून जेवण करणे हा त्या बेडच्या नकारात्मकतेला जन्म देते असे शास्त्रात सांगितले आहे.

बेडवर बसून खाणे म्हणजे लक्ष्मीचा अनादर करण्यासारखे आहे. असे मानले जाते की भोजनाचा संबंध गुरू आणि राहूशी आहे. बेडवर बसून जेवताना राहुलाही राग येतो आणि समृद्धी कमी होऊ लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'त्यानं' माकडांनाही लावलं पळवून! डोकं हॅंग करणारा व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

Flight Landing Video: विमान विमानतळावर कसे लँड होते? मोपा विमानतळावरील फ्लाईट लँडिंगचा कॉकपीटमधून बर्ड आय व्ह्यु

Shubhanshu Shukla: अभिनंदन! 18 दिवसांचे मिशन पूर्ण करुन शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले; कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग

Konkan Ganpati Special Bus: बाप्पा पावला... गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता, ST च्या 5000 ज्यादा बसेस धावणार

LA Olympics 2028 Schedule: लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 चे वेळापत्रक जाहीर, 128 वर्षांनंतर क्रिकेटचा पुन्हा थरार!

SCROLL FOR NEXT