Healthy Tips: शरीरात रक्तांची कमतरता असले तर आहारात समाविष्ट करा हे पदार्थ Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: शरीरात रक्ताची कमतरता असले तर आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा,चक्कर येणे, निद्रानाश, थकवा यासारख्या समस्या निर्माण होतात

दैनिक गोमन्तक

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक समस्येमुळे गंभीर आजार होऊ शकता. हिमोग्लोबिनच्या (Hemoglobin) कमतरतेमुळे अशक्तपणा,चक्कर येणे, निद्रानाश, थकवा यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे आहारात पोषक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी (Health) आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी नियमितपाने पुढील पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.

* टोमॅटो

टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. नियमितपणे सकाळी 4 ते 5 ताज्या टोमॅटोचा रस पिल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत मिळते. तुम्ही टोमॅटो सूप बनवून सुद्धा पिऊ शकता.

* बीट

आपल्या आहारात बीटचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. बीटचे सेवन तुम्ही सॅलड, सूप किंवा पराठे बनवून करू शकता. बीटचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे असते. बीटमध्ये फायबर आणि अँटीऑक्सीडंट घटक असतात.

* पालक

पालकचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. पालकमध्ये व्हिटॅमिन बी 6, ए, सी, लोह, कॅल्शियम आणि फायबर यासारखे पोषक घटक असतात. पालकाचे पराठे, पुरी, ज्यूस तयार करून सेवन करू शकता.

* सफरचंद

सफरचंद आरोग्यासाठी लाभदायी असते. याचे सेवन केल्याने आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती भरून निघते. नियमितपणे एक सफरचंद खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक आजार दूर ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT