Chaitra Navratri 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chaitra Navratri 2023: नवरात्रीचे उपवास का असतात फायदेशीर? वाचा सविस्तर

उपास केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

दैनिक गोमन्तक

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्र दोन्ही नवरात्रीमध्ये माता देवीची मनोभावे पुजा केली जाते. कोणत्याही सण उत्सवात फलाहार करणे म्हणजेच रोजच्या खाद्यपदार्थांकडे त्या दिवशी सेवन न करणे उत्तम मानले जाते. अनेक जण महत्वाच्या दिवशी उपवास करतात. आपल्या शरीराला फळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणुन घेउया उपवास करण्याचे फायदे कोणते आहेत.

उपवासामध्ये देवाला नेहमी सात्विक नैवेद्य अर्पण केले जाता. अनेकजण नवरात्रीत उपवास करतात. उपवास केल्याने अनेक आरोग्यादायी फायदे होतात.

पचनसंस्था चांगली राहते

सात्त्विक अन्न घेतल्याने पचनसंस्था सुपळित कार्य करते. डिटॉक्सिफिकेशनमध्ये होण्यास मदत मिळते. नवरात्रीमध्ये उपवास करण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे शरीरातील घाण बाहेर काढणे होय. दिवसातून एकदा हलके जेवण घेतल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते.

आयुर्वेदात अनेक गोष्टींचे वर्णन सात्विक अन्न म्हणून केले गेले आहे. यामध्ये गव्हाच्या पिठाच्या पोळीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले गेले आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ पचण्यास सुलभ असतात.

उपवासा दरम्यान नेहमी फळांचे सेवन केले जाते. फळं आणि ड्राय फ्रुट्सचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच दही, दूध आणि ताक यांचे सेवन करणे देखील फायदेशीर मानले जाते.

  • नवरात्रीत उपवासाचे फायदे

नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केल्याने शरीराला शुद्ध अन्न मिळते.

सात्त्विक अन्न शुद्ध आणि संतुलित मानले जाते.

यामुळे शरीरात कोणताही विकार निर्माण होत नाही.

तामसिक अन्न चवदार असेल, पण असे अन्न पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते.

त्यामुळे सण उत्सव असतील तर उपवास नक्की करा.

उपवास दरम्यान फळांचे सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT