Pregnancy Diet:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pregnancy Diet: गरोदरपणात 'ही' फळे खाल्ल्यास होऊ शकतो गर्भपात, चुकूनही खाऊ नका

गरोदरपणात कोणती फळं खावीत कोणती नाही याबाबत डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्यावा.

Puja Bonkile

Pregnancy Diet: गर्भवती महिलांनी आहार आणि लाइफस्टाइलची काळजी घेणे गरजेचे आहे. अशी काही फळे आहेत ज्यांचे सेवन गर्भधारणेदरम्यान हानिकारक ठरू शकते. या फळांमध्ये आढळणारी काही रसायने आणि संयुगे गर्भाशयाच्या स्नायूंवर परिणाम करू शकतात. ज्यामुळे गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढतो. गरोदरपणात या फळांचे सेवन न करणे हा उत्तम पर्याय आहे. चला जाणून घेऊया गरोदरपणात महिलांनी कोणत्या फळांपासून दूर ठेवावे. 

पपई
गरोदरपणात पपई खाणे टाळावे. कारण त्यात आढळणारे पपेन आणि पेप्टीन हे एन्झाइम गर्भधारणेसाठी हानिकारक ठरू शकतात. पपईमध्ये कार्पेन नावाचे एन्झाइम आढळते. यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. याशिवाय पपईमध्ये लेटेक्स नावाचे प्रोटीन असते ज्यामुळे गर्भाशयात सूज येऊ शकते. त्यामुळे गरोदरपणात पपईचे सेवन करू नये.

तसेच गरोदर महिलांनी कच्ची पपई खाणे टाळावी. पिकलेल्या पपईचे सेवन सुरक्षित मानले जाते. कारण पपईमध्ये असलेले पॅपेन एंझाइम शिजवल्याने नष्ट होते. तरीही पिकलेली पपई देखील मर्यादित प्रमाणात खावी. गर्भधारणेदरम्यान, सर्व फळे आणि भाज्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खाव्यात.

केळी

गर्भवती महिलांनी केळी खाणे टाळावे. हे बाळ आणि आईसाठी घातक ठरू शकते. गरोदर महिलांनी नेहमी फ्रेश फळांचे सेवन करावे.

द्राक्ष

द्राभांचे सेवन गर्भावती महिलांनी करू नये. यामध्ये रेझवेराट्रोल नावाचे संयुग असते. जे गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. द्राक्ष खाल्यास गर्भपात होऊ शकते.

अननस
गर्भवती महिलांनी अननसाचे सेवन करू नये. कारण त्यात ब्रोमेलेन नावाचे रसायन आढळते. जे गर्भधारणेसाठी धोकादायक ठरू शकते.अननसात असलेले ब्रोमेलेन हे एक प्रकारचे फायटोकेमिकल आहे. जे गर्भाशयाच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करते. क्रॅम्प्स कारणीभूत ठरतात. हे स्नायूंच्या आकुंचनला प्रवृत्त करते. ज्यामुळे गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांनी अननसाचे सेवन करू नये. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT