Acidity Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Health Tips: हिवाळ्यात ॲसिडिटी अन् छातीत जळजळ होत असेल तर करा 'हे' उपाय

Winter Health Care Tips: हिवाळ्यात अनेकदा छातीत जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या होते.

दैनिक गोमन्तक

Winter Health Care Tips: थंडीच्या दिवसात बहुतेक लोक छातीत जळजळ आणि ॲसिडिटीच्या समस्येने त्रस्त असतात. ज्यामुळे खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. काही वेळा काही उपाय करून ही समस्या दूर होऊ शकते.

पण काही खाल्ले की पुन्हा छातीत जळजळ सुरू होते. अशा वेळी काही कायमस्वरूपी उपचारांची गरज असते. जर तुम्हाला हिवाळ्यात (Winter) छातीत जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर या पद्धती वापरून पहा.

  • जलद चालणे

जर तुम्ही बराच वेळ बसून काम करत असाल तर काही वेळ जलद चालत जा. ऑफिसमध्ये (Office) बसून काम करणाऱ्यांना ही समस्या अनेकदा भेडसावते. त्यामुळे ते आसपासच्या परिसरात वेगाने चालतात. यामुळे ॲसिडिटीमध्ये खूप आराम मिळेल.

  • चालत चालत बोला

अनेकदा लोक ऑफिसमध्ये एका जागेवर बसून संपूर्ण दिवस घालवतात. जर तुम्हाला जेवल्यानंतर छातीत जळजळ होत असेल तर ऑफिसमध्ये टेक्स्ट किंवा मॅसेज करण्याऐवजी तुमच्या सीटवरून उठून सहकाऱ्याशी बोलायला जा. फोनवर (Phone) बोलायचे असेल तर चालत चालत बोला.

  • ब्रेकफास्ट

सकाळच्या (Morning) धावपळीत नाश्ता (Breakfast) करणे चुकवू नका. सकाळी जास्त वेळ उपाशी राहिल्याने छातीत जळजळ आणि ॲसिडिटी होते. त्यामुळे काहीतरी नाश्ता नक्की करा.

  • लंचनंतर लगेच बसून का

जेवल्यानंतर लगेच बसू नका. दहा मिनिटांच्या चालण्याने अन्न पचण्याची (Immunity) प्रक्रिया सुरू होईल आणि छातीत जळजळ आणि ॲसिडिटी होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT