International Whisky Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

International Whisky Day 2023: तुम्हीही व्हिस्की लवर असाल तर जाणुन घ्या दुष्परिणाम

मद्यपानाचे अतिसेवन केल्याने लिव्हरचे आरोग्य धोक्यात येउ शकते

दैनिक गोमन्तक

International Whisky Day 2023: जगभरात दरवर्षी 27 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय व्हिस्की दिवस साजरा केला जातो. व्हिस्की हे एक लोकप्रिय पेय आहे. अनेक लोक याचा वापर आरोग्यासंबंधित अनेक समस्या दुर करण्यासाठी करतात. पण याचे सेवन अतिप्रमाणात झाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकते. चला तर मग जाणून घेऊया व्हिस्कीचे फायदे आणि तोटे काय आहेत?

व्हिस्की पिण्याचे साइड इफेक्ट्स

  • लिव्हरचे आरोग्य धोक्यात येउ शकते

मद्यपानाचे अतिसेवन केल्याने लिव्हरचे आरोग्य धोक्यात येउ शकते. यामुळे लिव्हर निकामी देखील होऊ शकते.

  • व्यसन लागणे

अल्कोहोलचे व्यसन हे व्हिस्कीच्या अतिसेवनामुळे उद्भवणारी एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून राहता.यामुळे व्हिस्कीचे सेवन करणे टाळावे.

  • कर्करोगाचा धोका

अल्कोहोलचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो, ज्यामध्ये यकृत, घसा आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. पण जर व्हिस्कीचे सेवन माफक प्रमाणात केले तर त्याचा आरोग्यालाही फायदा होऊ शकतो.

व्हिस्की पिण्याचे फायदे देखील आहेत

  • व्हिस्कीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म

व्हिस्कीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. तसेच सेल्युलर नुकसानापासून संरक्षण करतात.

  • हृदयाचे आरोग्य

व्हिस्कीचे सेवन प्रमाणात केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होउ शकतो. असे अनेक अभ्यासामध्ये स्पष्ट झाले आहे. यामुळे रक्त प्रवाह वाढतो आणि सूज देखील कमी होते.

  • सुलभ पचनसंस्था

पचन व्यवस्था सुधारण्यासाठी आणि पोटांचे आजार कमी होण्यासाठी व्हिस्कीचा वापर केला जातो. हा एक व्हिस्कीचा फायदा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT