There are health benefits of swinging Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Benefits of Swing: झुला झुलण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे

झुल्याचा (Swing) फक्त आनंद घेण्यासाठीच वापर होत नाही तर निरोगी आरोग्यासाठी (Health) देखील उपयुक्त आहे.

दैनिक गोमन्तक

श्रावण महिन्यात एक जुनी प्रथा आहे कि स्त्रिया हातावर मेहंदी काढून झुला झुलतात. तुम्हीसुद्धा झुल्यावर बसून त्याचा आनंद नक्कीच घेतला असेल. पण, तुम्हाला माहिती आहे का झुल्याचा फक्त आनंद घेण्यासाठीच वापर होत नाही तर निरोगी आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊया झुला झुलण्याचे (Swing) आरोग्याला कोणते फायदे आहेत.

* झुला झुलण्याचे फायदे

* आपला मुड चांगला होतो

झुला झुलायला (Swing) कोणाला आवडत नाही. अगदी मोठे माणसेसुद्धा झुला दिसला कि स्वतःला झुल्यावर बसण्यापासून रोकु शकत नाही. कारण त्यावर झोके घेताना एक आनंद मिळतो. यामुळे आपल्या हार्मोन्समध्ये देखील बदल होतात. त्यामुळे तुमचा जर मुड खराब असेल तर झूल्यावर झोके घ्यायाला विसरू नका. एक क्षणातच तुमचा मुड चांगला होणार .

* शरीराला अॅक्टिव बनवते

जेव्हा आपण झुल्यावर झोके (Swing) घेतो तेव्हा आपले शरीर आपल्या मनासोबत अॅक्टिव होते. शरीरला पायाद्वारे ढकलावे लागते. असे केल्याने शरीर अॅक्टिव राहते. शरीर त्या झुल्यासोबतच मागे-पुढे जाते. ज्यामुळे व्यक्तीच्या शरीराची जागरूकता वाढते.

तणाव कमी होतो

मानसिक तणाव कमी करण्यासाठी सुद्धा झुल्याचा (Swing) वापर केला जातो. झुला झुल्याचे शारीरिक तसेच मानसिक फायदे देखील आहेत.

आत्मविश्वास वाढविण्यास मदत

झुल्यावर झोके (Swing) घेतल्याने आत्मविश्वास वाढतो. झुल्यावर झोके घेतांना शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे तुम्ही जेव्हा वेगाने झोका घेता तेव्हा तुमच्यातील आत्मविश्वासाची पातळी वाढते.

शरीराचे बॅलेंस राहते

झुल्यावर झोके (Swing) घेतल्याने लहान मुले आपले शारीरिक संतुलन ठेवण्यास शिकतो. कारण झुल्यावर झोके घेतांना कानामधील फ्लूइड मागे पुढे होतो यामुळे शरीराचे संतुलन ठेवण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सत्तरीत विविध भागात पाच दिवसीय गौरी उत्सवाला सुरुवात

Goa Politics: खरी कुजबुज; माविन सुटले, बाबूशचे वाढले टेन्शन!

Margao Crime: कटकारस्थान रचून सराफाचा केला खून, पुरावे केले नष्ट; CCTV फुटेज पाहण्‍याची न्यायाधीशांनी केली मागणी

Goa Crime: बस प्रवासात पळवली रिव्हॉल्वर, नाशिक ते मडगाव मार्गावरील घटना; अज्ञात प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Crime: माजी पर्यटनमंत्री मिकींना 13 लाखांचा गंडा, नाहक बदनामीचा दावा; एकाला अटक

SCROLL FOR NEXT