Gudi Padwa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gudhi Padwa 2023: नववर्षाच्या दिवशी घरात आणा 'या' वस्तु, लाभेल सुख-समृद्धी

नववर्षाच्या दिवशी काही गोष्टी घरात आणल्यास आपल्या आनंदात आणखी भर पडेल.

दैनिक गोमन्तक

Bring These Things On Gudhi Padwa: हिंदू नववर्ष यंदा 22 मार्चला साजरा केला जाणार आहे. हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा दिवस मोठ्या भक्तीभावात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. अशातच चैत्र नवरात्र देखील याच दिवशी सुरू होत असल्याने यंदा नववर्षाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. 

नववर्षाच्या दिवशी कोणत्या वस्तु आणल्या पाहिजेत हे जाणून घेउया.

नववर्षाच्या दिवशी घरात आणा या गोष्टी

  • नारळ

एक छोटा नारळ घरी आणा आणि तो नारळ लाल कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा. यामुळे घरातील सुख-शांती कायम राहते आणि धनही प्राप्त होते. 

coconut
  • तुळशीचे रोप

हिंदू नववर्षानिमित्त घरी तुळशीचे रोप आणा. हे घरामध्ये लावल्याने घरातील सकारात्मकता कायम राहते.

tulasi
  • धातूचे कासव

घरात धातूचे कासव आणल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि वाईट शक्तींचाही नाश होतो. यामुळेही घरात सुख-शांती नांदते.

Tortoise
  • मोरपिस

भगवान श्रीकृष्णाला मोराचे पंख अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरात मोरपंख असतात, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. हिंदू नववर्षापूर्वी घरात मोराची पिसे आणावे.  

Peacock Feathers
  • लाफिंग बुद्धा

लाफिंग बुद्ध घरता आणल्यास उत्तर-पूर्व दिशेला ठेवावा. त्यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही

laughing buddha

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT