Gobi Manchurian Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gobi Manchurian: 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त पार्टनरसाठी घरीच बनवा टेस्टी 'गोबी मंचुरियन', नोट करा रेसिपी

व्हॅलेंटाइन डे' निमित्त पार्टनरसाठी चायनिज बनवण्याचा विचार करत असाल तर गोबी मंचुरियन बनवून हा दिवस खास बनवू शकता.

Puja Bonkile

Gobi Manchurian valentine day partner love recipe try home

व्हॅलेंटाइन डे कपल्ससाठी खुप खास असतो. या दिवशी एकमेकांना गिफ्ट देऊन साजरा केला जातो. पण तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी चायनिज बनवण्याचा विचार करत असाल तर गोबी मंचूरियन बनवू शकता. गोबी मंचूरियन कसे बनवाल जाणून घेऊया.

गोबी मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गोबी- अर्धा किलो

मैदा- एक कप

कांदा- 1 बारिक चिरलेला

लसूण- 3/4 पाकळ्या

कोथिंबीर- सजावटीसाठी

आलं पेस्ट- एक चमचा

हिरवी मर्ची- 3/4 बारिक चिरलेल्या

टोमॅटो सॉस -दोन चमचे

सोया सॉस- एक चमचा

चिली सॉस-एक चमचा

व्हिनेगर- एक चमचा

लाल तिखट- आवडीनुसार

तेल - गरजेनुसार

मीठ - चवीनुसार

गोबी मंचुरियन बनवण्यासाठी कृती

सर्वात पहिले गोबी नीट स्वच्छ धुवावी. नंतर बारिक तुकडे करावे. नंतर त्यातील पाणी टाकून टाकावे.

नंतर एका बाउलमध्ये कॉर्न फ्लॉवर किंवा मैदा घ्यावा. त्यात गोबी चांगली मिक्स करावी. नंतर यामध्ये मीठ, लाल तिखट टाकून चांगले मिक्स करावे.

एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे. नंतर त्या गाोबी मंचुरियन सोनेरे होई पर्यंत तळावे.

आता दुसऱ्या पॅनमध्ये तेल टाकून त्यात बारिक चिरलेला कांदा, आलं पेस्ट,हिरवी मिर्ची, लसूण टाकून चांगले मिक्स करावे.

नंतर त्यात टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस टाकून थोडावेळ शिजू द्यावे.

नंतर एक चमचा कॉर्न फ्लॉरमध्ये पानी टाकून त्या मिश्रणात टाकावे आणि चांगले उकळू द्यावे. यामुळे ग्रेव्ही घट्ट येईल.

एक ते दोन मिनटानंतर मिश्रमात मीठ, व्हिनेगर टाकून चांगले मिक्स करावे. नंतर फ्राय केलेले मंचुरियन टाकावे

चवदार गोबी मंचुरियन तयार आहेत. यामध्ये कोथिंबीर किंवा कांदा पात टाकून सजवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT