Ganesh Visarjan 2021: या जयघोषणे लाडक्या बाप्पांला द्या निरोप  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Visarjan 2021: या जयघोषाणे लाडक्या बाप्पांला द्या निरोप

आपल्या लाडक्या बाप्पांला या जयघोषणेने द्या निरोप

दैनिक गोमन्तक

गणपती बाप्पा (Ganpati Bappa) मोरया जयघोषणा आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे आगमन आणि विसर्जन होत असत. पण मागील वर्षापासून गणपती उत्सव (Ganpati Utsav) साधेपणाने साजरा केला जात आहे. गणपती बाप्पा जाताना घरातील दुख आणि समस्या आपल्या सोबत घेवून जातात असा भक्तांचा विश्वास असतो. चला तर मग लाडक्या बाप्पांला निरोप देताना या जायघोषनेचा जयजयकार करावा.

1) गणपती बाप्पा चालले गावाला चैन पडेना आम्हाला

2) गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

3) एक, दोन,टीन चार गणपती की जयजयकार

पाच, सहा , सात आठ गणपती बाप्पा सगळ्यासोबत

4) बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पंतप्रधानांचे चरणस्पर्श करताच कॅमेऱ्यांनी टिपला क्षण! ऐश्वर्याने घेतले मोदींचे आशीर्वाद; श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील Video Viral

PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंतप्रधान मोदींनी केला जारी

Pooja Naik: "ढवळीकर कुटुंबाविरुद्ध जे कारस्थान करतायत, त्यांना...", समर्थकांचे कोटादेवचार देवस्थानात 'गाऱ्हाणे'

IFFI Goa 2025: "इफ्फीपर्यंत पोहोचावं कसं?" हे आहेत उत्तर-दक्षिण गोवा ते पणजीचे काही सोपे मार्ग; जाणून घ्या एका क्लिकवर

Goa Politics: 'गोव्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही!', अमित पाटकरांनी दिवसाढवळ्या हल्ले, दरोडे आणि खुनांच्या घटनांवरुन सावंत सरकारवर केला हल्लाबोल

SCROLL FOR NEXT