नरमुखी गणपती Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Festival: या ठिकाणी आहे गणेशाचे एकमेव 'नरमुखी मंदिर' एकदा अवश्य भेट द्या

आज आम्ही तुम्हाला एका मंदिराबद्दल सांगत आहोत जिथे गणपतीची मूर्ती गजरूपी नसून त्याच्या चेहऱ्याची मूर्ती बसवली आहे.

दैनिक गोमन्तक

तुम्ही नेहमी गणपतीच्या (Ganpati) गजमुख स्वरूपाची पूजा केली असेल, पण आज आम्ही तुम्हाला एका मंदिराबद्दल सांगत आहोत जिथे गणपतीची मूर्ती गजरूपी नसून त्याच्या चेहऱ्याची मूर्ती बसवली आहे. होय, हे गणपतीचे एकमेव मंदिर आहे, जिथे गणपती मानवी रूपात आहे गजमुखी नाही. हे मंदिर तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) असून आदि विनायक मंदिर (Vinayak mandir) म्हणून ओळखले जाते. चला जाणून घेऊया या मंदिराविषयीच्या खास गोष्टी

Adi vinayka temple

भगवान रामाने केली होती पूजा:

आदि विनायक मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे लोक त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी येथे पूजा करतात. असे मानले जाते की भगवान राम यांनी त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी या ठिकाणी पूजा केली होती. यामुळे आजही अनेक भक्त आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी पूजा करण्यासाठी येथे येतात.

हे शहर पूर्वजांना समर्पित म्हणून ओळखले जाते:

आदि विनायकाचे मंदिर तामिळनाडूतील कुटनूरपासून 2 किमी अंतरावर आहे. अंतरावर तिलतरपण पुरी म्हणून ओळखले जाते. तिलतरपण पुरी हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, या शहराला पूर्वजांना समर्पित केलेले शहर म्हणून ओळखले जाते.

स्वरूपाचे दर्शन घेऊ शकते

गणपतीच्या या मंदिरात तुम्हाला पुरुषाच्या चेहऱ्यासह गणेशाची मूर्ती पाहायला मिळते तसेच या मंदिराच्या मध्यवर्ती भागात शिवमंदिर आहे, शिव दर्शनानंतर गणपतीचे दर्शन तुम्हाला घेत येते या मंदिरात तुम्हाला गणेशाची विलोभनीय मूर्ती बघायला मिळते.

या मंदिरालाही भेट द्या

तिलतरपण पुरी केवळ गणपतीच्या विलोभनीय स्वरूपासाठीच नव्हे तर सरस्वती मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक सरस्वती मंदिराला भेट दिल्याशिवाय जात नाहीत.

म्हणून तिलतरपण पुरी हे नाव

लोक आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी नदीच्या काठावर तर्पण करतात, परंतु केवळ या मंदिरात पूजा केल्याने पूर्वजांना शांती मिळू शकते. त्यामुळे या जागेचे नाव तिलतरपण पुरी म्हणूनही ओळखले गेले. असे म्हटले जाते की येथे तर्पण केल्याने आत्मा मोक्ष प्राप्त करतो.

नरमुखी गणपती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

SCROLL FOR NEXT