Frizzy Hair Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Frizzy Hair Care Tips: केसांचा फ्रेझीनेस कमी करायाचा असेल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात

तुम्ही घरगुती पद्धतींनी केसांचा फ्रेढीनेस कमी करू शकता.

Puja Bonkile

frizzy hair care tips how to get rid of fizziness of your hair naturally

हवामानात बदल झाला की त्वचा आणि केसांमध्ये बदल होतो. या बदलत्या ऋतूमध्ये केसांमध्ये कोंडा, खाज सुटणे, केसांमध्ये गुंता होणे, केस गळणे यासारख्या समस्या खूप सामान्य आहेत.

यासोबतच या दिवसांमध्ये केस खूप गळायला लागतात. केसांची योग्य काळजी घेतली नाही तर ते कमजोर होतात.

बाजारात अनेक केमिकल प्रोडक्ट मिळतात जे केसांचा फ्रिझीनेस कमी करू शकतात. परंतु हे प्रोडक्ट कधीकधी केसांना हानी देखील पोहोचवू शकतात. यामुळे पुढील घरगुती उपाय करून केसांचा फ्रिझीनेस कमी करता येतो.

कंडिशनर वापरा

जर तुम्हाला केस फ्रिझी होण्याची काळजी वाटत असेल तर शॅम्पूनंतर कंडिशनर वापरू शकता. कंडिशनरमुळे केस मऊ होतात. यामुळे तुमच्या केसांचा फ्रिझीनेस कमी होईल.

योग्य टॉवेल

केसांसाठी कधीही कडक टॉवेल वापरू नका. केस सुकविण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर टॉवेल वापरावे. हे केसांसाठी खूप चांगले असते.

तेल लावावे

केसांना तेल लावल्याने फ्रिझीनेसची समस्या कमी होऊ शकते. तेल लावल्याने केसांना योग्य पोषण मिळते. यामुळे केस चमकदार आणि मजबुत होतात.

पिलो कव्हर लावावी

झोपताना पिलो कव्हर योग्य वापरावी. सिल्कची कव्हर घालावी. सिल्क कव्हर वापरल्याने तुमचे केस फ्रिझ होणार नाही.

हिटिंग टूल वापरू नका

अनेकदा महिला केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायर वापरतात. त्यामुळे केसांमध्ये फ्रिझीनेसची समस्या उद्भवू लागते. तुम्हाला हीटिंग टूल्स वापरायची असल्यास, स्टाइलिंग टूल्स वापरण्यापूर्वी हीट प्रोटेक्टर वापरावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT