Friendship Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Friendship Day 2023: फ्रेंडशिप डे ला देण्यासाठी परफेक्ट आहेत हे गिफ्ट

Puja Bonkile

Friendship Day 2023: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ६ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. पण या दिवसाची तयारी आधीच सुरू होते. तुम्हीही तुमच्या खास मित्रासाठी हा दिवस साजरा करू शकता. जर तुमचा मित्र तुमच्यापासून दूर राहत असेल तरया गिफ्ट आयडिया तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

  • हँडक्राफ्टेड आयटम

तुम्ही दूर राहत असलेल्या मित्राला लाकडी किंवा एकादी युनिक हँडक्राफ्टेड वस्तु गिफ्ट म्हणून देऊ शकता. यामुळे दोघांमधील बाँडिंग वाढेल.

  • नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन

तुम्ही तुमच्या खास फ्रेंडला (Friend) नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन देवून त्याच्या सोबत चित्रपट पाहू शकता. यामुळे एकत्र पाहण्याचा आनंद घेण्याचा उत्तम मार्ग असू शकतो.

  • फिटनेस गिफ्ट

या खास दिवशी तुम्ही तुमच्या खास मित्राला (Friend) फिटनेससंबंधित गिफ्ट देवू शकता. यात तुम्ही डंबल, पाण्याची बाटली किंवा योगा मॅट सुद्धा गिफ्ट देवू शकता. हा सध्याचा नवा ट्रेंड आहे.

  • शॉपिंग गिफ्ट कार्ड

आपल्या आयुष्यात असे काही खास मित्र (Friend) असतात की त्यांना काय गिफ्ट द्यावे हे सुचत नाही. यावेळी तुम्ही शॉपिंग गिफ्ट कार्ड भेट म्हणून देवू शकता.

  • स्किन केअर प्रोडक्ट देऊ शकता

या फ्रेंडशिप डे ला तुम्ही स्किन केअर प्रोडक्ट, किंवा सेल्फ केअर वस्तु भेट म्हणून देऊ शकता.तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्पा किंवा मसाजसाठी गिफ्ट व्हाउचर देखील देऊ शकता.

  • फुड पार्टी करू शकता

तुमच्या मित्राला जर खाण्यापिण्याची आवड असेल तर तुम्ही फ्रेंडशीप डेला एकत्र पार्टी करू शकत नसाल तर हा पर्याय वापरू शकता. टेस्टी पदार्थ, ड्रिंक्स, स्नॅक्स गिफ्ट करू शकता.

  • कॉफी मग किंवा टी-शर्ट

तुम्ही मैत्रीवर लिहिलेली एखादी खास कविता, स्लोगन, कोट किंवा काहीतरी फ्रेंडला खास वाटेल असे करू शकता. तुम्ही उशी, टी-शर्ट, बेडशीट किंवा कॉफी मग यावर मॅसेज किंवा तुमचा फोटो प्रिंट करून पाठवू शकता. ही भेट नक्कीच आवडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

SCROLL FOR NEXT