<div class="paragraphs"><p>Find out which people are at risk of Omicron variant</p></div>

Find out which people are at risk of Omicron variant

 

Dainik Gomantak 

लाइफस्टाइल

Omicron variant चा कोणत्या लोकांना धोका,जाणून घ्या

दैनिक गोमन्तक

तज्ञांचे मते ओमिक्रॉनचा वाढत प्रभाव लक्षात घेता लोकांनी शक्य तितके लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे. लोकांनी ओमिक्रॉन विषाणूला गांभीर्याने घेतले पोहिजे.पुढे ते म्हणाले की, हा विषाणू वृद्ध लोकांसाठी घातक ठरू शकतो, ज्यां लोकांचे लसीकरण (Vaccination) झालेले नाही आणि ज्यांची प्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत आहे अशा लोकांना ओमिक्रॉन विषाणूचा अधिक धोका आहे.

डॉ. रमण गंगाखेडकर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) मधील महामारी विज्ञान आणि संसर्गजन्य रोगांचे (Infection) माजी प्रमुख, म्हणाले की, हर्ड इम्युनिटी होण्याची वाट पाहू नये कारण यामुळे अनेक लोकाचा मृत्यू होऊ शकतो. हर्ड इम्युनिटी हा संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यास मदत करतो. जेव्हा लोकसंख्या किंवा लोकांचा समूह लसीकरण केल्यानंतर किंवा संसर्गातून बरे झाल्यानंतर लसीविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करतो तेव्हा असे होते.

आरोग्य तज्ज्ञांनी विचारले, नैसर्गिक प्रतिकारशक्तीची वाट पाहण्याएवजी, लसीद्वारे शरीराची प्रतिकारशक्ती मिळवली, तर ते चांगले होईल आणि हानी कमी होईल. संसर्गजन्य आजार होणे कधीही चांगले नाही, जारी ते सौम्य असले तरीही. आज ओमिक्रॉन विषाणू (Omicron Variant) हा सौम्य वाटू शकतो, परंतु लोकांवर त्याचा दीर्घकालीन परिणाम होईल यांचा कोणी विचार केला आहे.

संसर्गाद्वारे हा विषाणू अधिक पसरू शकतो

ओमिक्रॉन विषाणू संसर्गजन्य आहे. संशोधनानुसार ओमिक्रॉन फॉर्ममध्ये वेगाने पसरण्याची आणि लस-प्रेरित प्रतिकरशक्तिपासून संरक्षण करण्याची क्षमता आहे. यामुळे अधिकाधिका लोकांना संसर्ग झाल्यास विषाणूमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे लोकांनी सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Green Chilli Price Today : पणजी बाजारात गावठी मिरचीला मोठी मागणी

Loksabha Election : दक्षिण गोव्‍यातील ख्रिस्‍ती मतेही भाजपलाच; दामू नाईक, उल्‍हास तुयेकर यांचा दावा

CBSE Latest Update: सीबीएसई रिझल्टपूर्वी मोठी बातमी! बोर्डाने जारी केला ॲक्सेस कोड; जाणून घ्या

Panaji News : ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ला प्रतिसाद; खवय्यांना पर्वणी

Lemon Rate In Goa : तप्त उन्हात लिंबू खातोय भाव; दरात वाढ

SCROLL FOR NEXT