Electric Scooter किती किलो मीटरचा प्रवास करू शकते , जाणून घ्या

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

Electric Scooter किती किलो मीटरचा प्रवास करू शकते , जाणून घ्या

जगातील प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता इलेक्ट्रिक स्कूटला (Electric Scooter) अधिक महत्व दिले जात आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता इलेक्ट्रिक स्कूटला (Electric Scooter) अधिक महत्व दिले जात आहे. इलेक्ट्रिक स्कूटर ही पर्यावरनपूरक मनाली जाते. अनेक लोक इलेक्ट्रिक स्कूटीचा वापर करतात पण अनेक लोक इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) खरेदी करताना तिच्या रेंजची म्हणजेच इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यावर किती किलोमीटर प्रवास करू शकते याचा विचार करतात. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटीची खरेदी करण्यास नकार देतात . यामुळे आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.

भारतात (India) इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) वापरण्याचे प्रमाण हे कमीच दिसते. याचे कारण म्हणजे त्याची बॅटरीची क्षमता होय. तसे तर इलेक्ट्रिक स्कूटरछी रेंज हि जास्त नसते, यामुळे लांबच्या प्रवासात गाडी बॅटरी (Battery) संपल्याने मधेच थांबू शकते. तसेच चार्जिंग पॉईंटची सोय नसल्याने हि समस्या निर्माण होऊ शकते. पण असल्यास गाडी पुन्हा चार्ज करण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. यामुळं इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपन्यांनी (Company) अशा इलेक्ट्रिक स्कूटर तयार करत आहेत ज्या बॅटरी स्वॅपिंगची सेवा देऊन इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज (Range) अधिक वाढवू शकतात.

बॅटरी स्वॅपिंग म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरची जर बॅटरी संपली असेल तर चार्ज करण्यासाठी याचा वापर करता येईल. हि सोय ज्या गाडीमध्ये असेल त्या गाडीची रेंज जास्त वाढेल. यामुळे तुम्ही सहज लांबचा प्रवास करू शकता

* गोगोरो व्हिवा इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 85 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. हि इलेक्ट्रिक स्कूटर 30 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. यामध्ये 3 केडब्ल्यू मोटार आहे, जी 115 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

* ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरीची सोया दिली आहे . जी संपल्यानंतर किंवा डिस्चार्ज झाल्यानंतर पर्यायी चार्ज केलेल्या बॅटरीचा वापर करू शकतो. यामुळे तुम्ही लांबचा प्रवास करू शकता. या स्कूटरची एका चार्जमध्ये रेंज सुमारे 240किमी असू शकते. टाचे याची रेंज देखील अधिक असते. बॅटरी बदल्याकरिता केवळ 5 मिनिटे लागतात .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT