Dry Paneer Manchurian  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Hacks: घरीच घ्या हॉटेलसारख्या 'ड्राय पनीर मंचूरियन' चा आस्वाद

Dry Paneer Manchurian Recipe: जर तुम्ही चायनीज फूड प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

दैनिक गोमन्तक

उत्कृष्ट इंडो चायनीज सारखे खास पदार्थ शेझवान राईस , नूडल्स, भाज्या आणि पनीरपासून तयार केले जातात. जर तुम्ही चायनीज फूड प्रेमी असाल तर तुम्हाला मंचुरियनची चव नक्कीच आवडेल. पण जर तुम्हाला स्वादिष्ट मंचुरियन घरी बनवता येत नसेल, तर ड्राय पनीर मंचुरियन बनवण्यासाठी या सोप्या टिप्सचा करा वापर. (Dry Paneer Manchurian Recipe News)

'ड्राय पनीर मंचूरियन' बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • साहित्य- 250 ग्रॅम पनीर

  • 3 चमचे कॉर्नफ्लोर

  • 1-1 टेबलस्पून मैदा

  • आले-लसूण पेस्ट

  • 1-1 शिमला मिरची आणि कांदा

  • 3 हिरव्या मिरच्या

  • 1/4 चिरलेला हिरवा कांदा

  • चमचे टोमॅटो सॉस,

  • सोया सॉस

  • ग्रीन चिली सॉस

  • तेल

  • चवीनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार पाणी

ड्राय पनीर मंचुरियन कसे बनवावे

ड्राय पनीर मंचुरियन बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात कॉर्नफ्लोअर घ्या. मैदा, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ बनवा. यानंतर, पनीरचे तुकडे या मिश्रणात मॅरीनेट करा आणि 15-20 मिनिटे ठेवा. कढईत तेल गरम करा आणि मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. उरलेल्या तेलात आले-लसूण पेस्ट, सिमला मिरची, कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. उरलेले सर्व साहित्य आणि तळलेले पनीरचे तुकडे घालून २-३ मिनिटे शिजवा. हिरव्या कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

IND vs WI 2nd Test: टीम इंडियाला धक्का, दिल्ली कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स, 'या' खेळाडूला संधी मिळू शकते

SCROLL FOR NEXT