DDainik Gomantak 

लाइफस्टाइल

फळं खाल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका,अन्यथा...

फळं (Fruits) खाल्यानंतर 45 मिनिटांनी पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

दैनिक गोमन्तक

फळे खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. आरोग्यतज्ञ सांगतात फळ खाल्यानंतर 45 मिनिटे प्रतीक्षा करावी, नंतरच काही पदार्थ खावे. जर तुम्हाला खूप तहान लागली असेल तर तुम्ही फळ (Fruits) खाल्यानंतर अर्ध्या तासात पाणी पिऊ शकता. थोडे आधी प्या पण पोट भरून पाणी पिऊ नये. फळे खाल्यानंतर लगेच पाणी (water) प्यायल्याने पाचक एंझाइम्स पाताळ होतात. मग पचनक्रिया मंदावते. अन्न पचायला जास्त वेळ लागतो. पाणी पिल्यास गॅसची आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

अनेक फळामध्ये साखर आणि यीस्ट असतात. पाचक एन्झाईम्सच्या निर्मितीनंतरच ते पचले जातात. जर पाणी पित असाल तर यीस्ट वाढवण्यासाठी परिस्थिति योग्य आहे. त्यानंतर शरीर कार्बन डायऑक्साइड आणि अल्कोहोल तयार करते. महाराष्ट्रातील शेतकरी संत्रा, टरबूज, पपई, अननस, स्ट्रॉबेरी, आंबा (Mango) यासारखी फळे खाल्यानंतर किमान 30 मिनिटे पाणी पिऊ नये. जर तुम्ही पाणी पित असाल तर तुम्हाला जुलाब होऊ शकतो.

फळ (Fruit) खाल्यानंतर पाणी प्यायल्याने पीएच पातळीमध्ये चढ-उतार होऊ शकतात. पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी पोटातील पीएच एका विशिष्ट पातळीवर असणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने पीएच पातळी कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: सिनेरसिकांसाठी 'इफ्फी'चा मेजवानी मोसम सुरू, पत्रकारांसाठी 'चित्रपट रसग्रहण' अभ्यासक्रम; 'FTII'चे आयोजन

World Cup 2025 Semifinal: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास 'या' संघाला मिळणार फायनलचं तिकीट, नियम वाचा

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT