Diwali 2022 Rangoli Designs Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali 2022 Rangoli Designs : दिवाळीसाठी कुठली रांगोळी काढायची? आता चिंता करू नका; पाहा या डिझाईन्स

Diwali 2022 Rangoli Designs : दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात.

Kavya Powar
Diwali 2022 Rangoli Designs

दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात.

Diwali 2022 Rangoli Designs

अगदी महिनाभर आधीच या सणाची जोरदार तयारी सुरु होते.

Diwali 2022 Rangoli Designs

फराळाचा सुगंध घराघरातून दरवळू लागतो. घरी सोनपावलांनी लक्ष्मी यावी यासाठी घरी साफसफाई केली जाते.

Diwali 2022 Rangoli Designs

रुसवे फुगवे विसरुन नातेवाईकांना भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत आनंद वाटण्याचा हा काळ असतो.

Diwali 2022 Rangoli Designs

यावेळी दररोज दारात सुंदर रांगोळी काढली जाते.

Diwali 2022 Rangoli Designs

दिवाळी सणासाठी तुम्ही या रांगोळी डिझाईन्सचा वापर करू शकता.

Diwali 2022 Rangoli Designs

दिवाळीतील प्रत्येक दिवसाला खास असे महत्व आहे.

Diwali 2022 Rangoli Designs

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT