Diabetes Remedies At Home  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

आवळा आणि कडुलिंबाच्या पानांनी रक्तातील साखर ठेवा नियंत्रित; जाणून घ्या उपाय

Diabetes Care Tips : आपल्या घरात असलेल्या काही गोष्टींचे सेवन केल्याने आपण मधुमेहाच्या समस्येपासून आराम मिळवू शकतो.

दैनिक गोमन्तक

सध्या मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या आजाराच्या उपचारासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की आपल्या घरात असलेल्या काही गोष्टींचे सेवन केल्याने आपण मधुमेहाच्या समस्येपासून आराम मिळवू शकतो. (Diabetes Remedies At Home)

खाली नमूद केलेल्या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने आपल्याला मधुमेहापासून आराम मिळू शकतो:

आवळा सेवन

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते मधुमेहाच्या समस्येवर फायदेशीर ठरते. हायपोग्लायसेमिक गुणधर्मांमुळे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळ्याचे सेवन आवश्यक बनते. आवळा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी 30 मिनिटांत संतुलित होते.

कडुलिंबाची पाने देतात आराम

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तसेच कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे कडुलिंबाची पाने साखरेच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.

ऑलिव्ह ऑइलचे फायदे

ऑलिव्ह ऑइल कोलेस्टेरॉलसह ट्रायग्लिसराइड्सची पातळी संतुलित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यात रक्तातील साखर संतुलित करण्याचे गुणधर्म आहेत. हृदयरोगात ऑलिव्ह ऑइलचे सेवन करण्याची शिफारस केली जाते. जे साखरेच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.

मेथीचे सेवन आहे गुणकारी

साखरेच्या रुग्णांसाठी मेथी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मेथीदाणे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. मेथीच्या पाण्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते तसेच पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT