Daily Horoscope 12 December Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily Horoscope 12 December : ग्रहमानानुसार कसा असणार तुमचा दिवस? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 12 December : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

दैनिक गोमन्तक
  • मेष :

इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. (Daily Horoscope 12 December)

Daily Horoscope 12 December
  • वृषभ :

आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. नवीन योजना आणि संयुक्त प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे. (Rashi Bhavishya in Marathi)

Daily Horoscope 12 December
  • मिथुन :

तुमच्या मेहनतीचे चीज होऊन तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. केवळ पैशाचा फायदा पाहू नका कारण नजिकच्या काळात तुम्हाला या बढतीचा उपयोग होईल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. 

Daily Horoscope 12 December
  • कर्क :

आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. भावनिक आत्मविशास वाढविण्यासाठी प्रयत्न करणा-यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. 

Daily Horoscope 12 December
  • सिंह :

प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो.

Daily Horoscope 12 December
  • कन्या :

प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे.

Daily Horoscope 12 December
  • तुळ :

आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. 

Daily Horoscope 12 December
  • वृश्चिक :

प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरुन जाईल. योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

Daily Horoscope 12 December
  • धनु :

तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. 

Daily Horoscope 12 December
  • मकर :

तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो.

Daily Horoscope 12 December
  • कुंभ :

प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते

Daily Horoscope 12 December
  • मीन :

कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल.

Daily Horoscope 12 December

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT