Daily Horoscope 07 September Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily Horoscope 07 September: आर्थिक व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता! वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 07 September: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar
  • मेष

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील. (Daily Horoscope 07 September)

  • वृषभ

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल.(Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन

नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होतील त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा.

  • कर्क

नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होतील त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा 

  • सिंह

तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले.

  • कन्या

या जगातली सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला असतो. होय, तुम्ही ते नशीबवान आहात. जर तुम्ही विचार करतात की, मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चुकीचे आहे तर, असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागेल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

  • तुळ

आपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल - त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.

  • वृश्चिक

दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे

  • धनु

तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस.

  • मकर

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅण्टीक करण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा. व्यवसायातील आपल्या  कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे.

  • कुंभ

आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा. 

  • मीन

तुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणा-या कामात स्वत:ला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. दूरच्या नातेवाईकांडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video:...म्हणून शेन वॉर्न ग्रेट आहे... चार चेंडू आणि चार वेरिएशन्स; पाहा फिरकीच्या जादुगाराचा खास व्हिडिओ

Cable Theft Shigao: शिगावमध्ये वीज खात्याच्या केबल चोरीचा प्रयत्न; तिघांना अटक

Ro-Ro Service: मुंबईहून 4 तासांत मालवण, तर 3 तासांत रत्नागिरी! लवकरच सुरु रो-रो सेवा, चाकरमान्यांचा प्रवास होणार सुपरफास्ट

Mariage Astrology: तुमचं लग्न टिकणार की मोडणार? कुंडलीतील '36 गुणां'मागे दडलंय काय?

गोव्यातील गुहेत दिला बाळाला जन्म, गोकर्णच्या जंगलात केले वास्तव्य; पती आहे उद्योगपती; ‘त्या’ रशियन महिलेबाबत नवीन खुलासा

SCROLL FOR NEXT