Cosmetics Sopping Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cosmetics Tips: 'या' 4 ट्रिक वापरून ओळखा बनावट काॅस्मेटिक्स

Sopping Tips: खरेदी केलेले काॅस्मेटिक्स बनावट आहेत की नाही हे कसे ओळखावे.

दैनिक गोमन्तक

अनेक महिला सुदंर दिसण्यासाठी विविध काॅस्मेटिक्सचा वापर करतात. पण हे काॅस्मेटिक्स बनावट आहे का कसे ओळखावे हे जाणुन घेऊया. (Cosmetics Shopping Tips News)

१) ब्रॅड,लोगो आणि लेबल तपासावे

महिलांनी काॅस्मेटिक्स (Cosmetics) खरेदी करतांना ब्रॅड,लोगो आणि लेबल तपासुन घ्यीवे. यामुळे तुमची फसवणुक होणार नाही.

२) सुवास आणि टेक्स्चर पाहावे

प्रत्येक काॅस्मेटिक्स प्राेडक्ट खरेदी करतांना त्याचे सुवास आणि टेक्स्चर घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही नविन ब्रॅड खरेदी करत असाल तर त्याचा सुवास आणि टेक्स्चर नक्की चेक करा.

३) डिस्काउंटकडे पाहु नये

ब्रॅडेड काॅस्मेटिक्स प्राेडक्ट हे महाग असते. डिस्काउंट पाऊन खरेदी केल्यास तुमची फसवणुक होऊ शकते.

४) बारकोड बारकाईने बघावे

काॅस्मेटिक्स प्राेडक्ट खरादी करतांना नेहमी बारकोड तपासुन घ्यावे. ज्यावर बारकोड आणि सिरीयल नंबर असतो तेच खरेदी करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: पर्यटन हंगामात यंदा दाबोळीत 144 चार्टर्ड विमाने! 26 हजार परदेशी पर्यटक येणार, विमानतळ प्रशासनाची माहिती

Mapusa City Problems: म्हापसा शहर समस्यांच्या विळख्यात, वाहतूक कोंडीपासून सांडपाण्यापर्यंत प्रश्नच प्रश्न; पुनरुज्जीवनाची मागणी

Ganesh Visarjan Tragedy: तेलंगणात गणेश विसर्जनाला गालबोट; पोलीस उपनिरीक्षकासह 13 भाविकांचा दुर्देवी मृत्यू, 26 जण गंभीर जखमी

Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

2027 च्या निवडणुकीत एकच ध्रुवीकरण हवे; '39-अ'चे समर्थक विरुद्ध '39-अ'चे विरोधक!

SCROLL FOR NEXT