Dosa Making Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dosa Making Tips: लोखंडी तव्यावर चिकटणार नाही डोसा, फक्त फॉलो करा या सिंपल ट्रिक्स

अनेकजण डोसा हॉटेलसारखा बनवण्याचा प्रयत्न करतात पण तसे होत नाही.

Puja Bonkile

Dosa Making Tips: साउथ इंडियामध्ये नाश्त्त्यात मोठ्या आवडीने सांबार आणि चटणीसोबत डोसा खातात. डोसा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अनेकजण डोसा हॉटेलसारखा बनवण्याचा प्रयत्न करतात पण तसे होत नाही. बरेचदा लोक लोखंडी तव्यावर डोसे बनवतात तेव्हा ते चिकटतात. त्यामुळे तवाही खराब होतो आणि डोस्याची चवही खराब होते. यासाठी तुम्ही पुढील ट्रिक्स फॉलो करू शकता.

  • तव्या स्वच्छ असावा

डोसा बनवायचा असेल तर सर्वात पहिले तवा नीट स्वच्छ करून घ्यावा. जर तवा अस्वच्छ असेल तर डोसा नीट होणार नाही. यासाठी तवा स्वच्छ करूनच वापरावा.

  • कांद्या-बटाट्याचा वापर

डोसा बनवण्यापुर्वी तवा कांदा किंवा बटाटाच्या मदतीने गुळगुळीत करून घ्यावा. यासाठी आता अर्धा चिरलेला कांदा किंवा बटाटा तेलात बुडवून तव्यावर फिरवावा. नंतर डोसा बनवावा.

Dosa
  • तवा गरम करा आणि नंतर थंड करा

जर तुमचा डोसा सतत चिकटत असेल तर तवा एकदा चांगला गरम करावा आणि नंतर थंड करावा. आता या तव्यावर डोसा बनवल्यावर ते अधिक कुरकुरीत होईल.

  • या चुका टाळा

डोसा बनवण्यापुर्वी थोडा वेळ सारण बाहेर काढून ठेवावे.

फ्रिजमधून काढलेल्या सारणाचे लगेच डोसा बनवू नका.

डोशाचे पीठ तयार करताना लक्षात ठेवा की त्यात जास्त पाणी घालू नका.

पिठात जास्त पाणी असल्यास डोसा फुटायला लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

Poonam Pandey: पूनम पांडेच्या निशाण्यावर बडे क्रिकेटर्स? 'मेसेज' करून काय मागतात? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT