Cooking Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Hacks: पहिल्यांदाच स्वयंपाक बनवताय? मग वापरा 'हे' सिंपल हॅक्स

तुम्ही जर पहिल्यांदाच स्वयंपाक करत असाल तर पुढील टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील. ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल.

Puja Bonkile

Cooking Hacks: स्वयंपाकघरात विशेषत: स्वयंपाक करणे, अनेक लोकांसाठी अवघड असते. पाककला ही एक कला आहे. यामध्ये प्रत्येकाने प्रभुत्व मिळवणे आवश्यक नाही. 

जर तुम्ही नवशिक्या असाल तर तुमच्यासाठी ते अधिक कठीण होऊ शकते. बॅचलरसाठी स्वयंपाक करणे हे सर्वात मोठे काम असते. तुम्ही पुढील काही टिप्सच्या मदतीने स्वयंपाक बनवणे सोपे होईल.

  • बटर चिकन

बटर चिकन बनवण्यासाठी सर्वात पहिले काजू आणि मलई एकत्र बारीक करून त्यात मीठ, हळद, धने, गरम मसाला घालून पुन्हा बारीक करावे. नंतर ते शिजवून घ्या आणि नंतर त्यात चिकनचे तुकडे टाकावे आणि वरून क्रीम लावून शिजवा. 

  • सिमला मिर्ची

सिमला मिर्ची पहिल्यांदाच बनवत असाल तर ही ट्रिक तुम्हाला मदत करेल. यासाठी सर्वात पहिले सिमला मिर्ची चाकुच्या मदतीने चिरावे आणि चमच्याच्या मदतीने बिया काढून घ्या. यानंतर बटाटे, कांदे आणि टोमॅटोचा मसाला तयार करून त्यात भरावे. यानंतर कुकरमध्ये ५ मिनिटे वाफवून घ्या किंवा तळून घ्या.

  • पास्ता सॉस

तुम्हाला झटपट पास्ता सॉस बनवायचा असेल तर यासाठी सर्वात पहिले दूध, मैदा, लोणी आणि मलई मंद आचेवर शिजवून घ्यावे. ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून आणखी 20 सेकंद शिजवावे. त्यात उकडलेला पास्ता घाला, मिक्स करा आणि आस्वाद घ्या.

  • चणे कसे शिजवावे

जर तुम्ही रात्री हरभरा भिजवायला विसरलात तर टेंशन घेऊ नका. यासाठी सर्व प्रथम गरम पाणी उकळून त्यात हरभरा टाका. थोडा वेळ शिजवून घेतल्यावर हरभरा चांगला शिजेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT