parenting tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Parenting Tips: जर तुम्ही लहान मुलांना होळी खेळायला बाहेर पाठवत असाल तर 'या' गोष्टींकडे द्या लक्ष

Holi 2024: लहान मुलांना रंग खेळण्यासाठी बाहेर पाठवत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

Puja Bonkile

child care tips parenting tips how to play safe holi

यंदा होळी 25 मार्चला साजरी केली जाणार आहे. या दिवशी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या जातात. लहान मुलं देखील रंग खेळण्याचा आनंद घेतात.पण हा आनंद द्विगुणित करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यामुळे मुलांचे आरोग्य देखील धोक्यात येणार नाही.

  • नैसर्गिक रंग

केमिकलयुक्त रंगांमुळे मुलांच्या त्वचेवर अॅलर्जी किंवा जळजळ होऊ शकते. कारण मुलांचे त्वचा नाजूक असते. यामुळे हळद, चंदन, गुलाबी तांदळाची पावडर इत्यादी नैसर्गिक रंग वापरा.

  • भरपुर पाणी प्यावे

रंग खेळताना मुलांनी पुरेसे पाणी प्यावे आणि हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा. यामुळे त्याना डिहायड्रेशन होणार नाही.

  • योग्य कपडे

मुलांना रंग खेळण्यासाठी बाहेर पाठवतांना पूर्ण बाही आणि लांब पँट घालावे. मुलांना फुल स्लीव्ह शर्ट आणि लांब पँट घाला जेणेकरून त्यांची त्वचा रंगाच्या जास्त संपर्कात येणार नाही.

  • वॉटरप्रूफ सनस्क्रीन आणि तेल

मुलांच्या त्वचेवर सनस्क्रीन आणि खोबरेल तेल लावावे. यामुळे रंगांचा त्वचेवर विपरित परिणाम होणार नाही. तसेच रंग काढणे सोपे जाते.

  • गॉगल्सचा वापर

लहान मुलांना रंग खेळायला जाताना गॉगल लावून द्यावा. यामुळे रंग त्याच्या डोळ्यात जाणार नाही. तसेच रंग खेळताना कोणतीही इजा होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem: सांगेत समस्यांचा पाऊस! मार्केट, स्टॅन्ड परिसरात असुविधा; वाचा Ground Report

Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

Goa Rice Farming: गोव्यात तांदूळ उत्पादन वाढले! आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यावर भर; उत्पादन क्षेत्रात मात्र घट

Goa Coconut Price: नारळ महागला! स्थानिक उत्पादन कमी, परराज्यातून आवक; शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी

Goa Crime: गूढ उकलले! कुंकळ्ळीच्या बेपत्ता मुली नाशिकमध्ये सापडल्या; नेमकं काय घडलं वाचा

SCROLL FOR NEXT