Blood Circulation Remedy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Blood Circulation Remedy: हाता-पायांना येणाऱ्या मुंग्यांवर सुपरफुडचा इलाज, ब्लड सर्कुलेशन ठेवतील सूरळित

जर तुमच्या पायामध्ये आणि हातांमध्ये जर मुंग्या येत असेल तर शरीरातील ब्रल्ड सर्कुलेशन हे नीट होच नाहीय असे समजावे.

Puja Bonkile

Blood Circulation Remedy: जेव्हा शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगले होते तेव्हा शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन आणि महत्त्वाचे पोषक तत्व सहज मिळतात. पण खराब ब्रल्ड सर्कुलेशन हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांमध्ये विकार होऊ शकतो. 

खराब ब्लड सर्कुलेशनमुळे अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात आणि शरीराच्या अवयवांमध्ये मुग्यां येतात.

ब्लड सर्कुलेशन बंद झाल्यामुळे वेदना होणे, बधीरपणा येणे, पचन समस्या आणि हात किंवा पायांना मुंग्या येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. खराब ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी अनेक गोष्टीचे सेवन करणे गरजेचे आहे.

  • ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हृदय आणि ब्रल्ड सर्कुलेशनसाठी हे पदार्थ खाणे चांगले मानले जाते. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, आर्जिनिन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. अक्रोड,काजू आणि बदाम यांसारखे पदार्थ खावेत.

  • कांदा आणि लसूण

तुमचा ब्लड सर्कुलेशन आणि हृदयाचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत. यामुळे लसूण दोन्हीमध्ये मदत करते. कारण त्यात सल्फर कंपाऊंड असते. जे रक्तदाब कमी करण्यासाठी आणि रक्त प्रवाह राखण्यासाठी फायदेशीर आहे. कारण ते रक्तवाहिन्यांना आराम देते. कांद्यामध्ये ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. जे थेट ब्लड सर्कुलेशनसा मदत करतात.

  • आंबट फळं

सायट्रिक अॅसिड फायदेशीर आहे. कारण ते आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्सशिवाय आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे प्रदान करते. हे गुठळ्या काढून टाकते आणि रक्ताभिसरण स्पष्ट होण्यास मदत करते. संत्रा, द्राक्ष आणि लिंबू यांसारखी आंबट फळे ही खावीत. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुरळित कार्य करते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

Goa Sports Policy: राज्यासाठी नवे क्रीडा धोरण डिसेंबरपर्यंत आखणार! गावडेंची घोषणा; प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणार

GCA: सावळा गोंधळ संपेना! रोहन देसाईंचे नाव मतदार यादी मसुद्यात घेण्यास आक्षेप; जीसीए अध्यक्षांनी पाठवले पत्र

POP Idols: देवाच्या उत्सवातही भेसळ! पीओपी मूर्तींना शाडूचा लेप लावून होतेय विक्री; विसर्जनस्थळी अजूनही मूर्तींचा खच

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

SCROLL FOR NEXT