Summer Drink Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Drink: 'हे' पारंपारिक पेय उन्हाळ्यात आरोग्यदायी

तुम्हाला जर गरमीवर मात करायची असेल तर या शीत पेयाचे सेवन करावे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

उन्हाळा सुरू होताच शरबत, थंड पेय, आईसक्रीम यांची सुरुवात होते.शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी तुम्ही पुढील पारंपरिक पेयाचा समावेश उन्हाळ्यात करू शकता. चला तर मग जणू घेऊया हे पारंपरिक पेय कोणते आहेत.

* सब्जा बियांचे पेय

भारतात अनेक वर्षापासून उन्हाळ्यात थंडपेय म्हणून सब्जा बियांचे सेवन केले जाते. हे पेय तयार करण्यासाठी तुम्ही दूध, पाणी, नारळ यासारखी पदार्थांचा वापर करू शकता. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

* सोल कढी

सोल कढीचे सेवन उन्हाळ्यात आरोग्यदायी मानले जाते. या शीतपेयाचे सेवन केल्याने पचन संस्था सुरळीत कार्य करते. हे लाल रंगाचे पेय नारळाचे दूध, कोकम शरबत , मिरची, जिरे, मोहरी या पदार्थापासून बनवले जाते. उन्हाळ्यामध्ये (Summer) या शीत पेयाचे सेवन केल्यास अनेक समस्या दूर राहतात.

traditional summer drinks

* गोंधोराज घोळ: (ताक)

अनेकांनी उन्हाळ्यात ताक या शीत पेयाचे सेवन केले असेल. पण पश्चिम बंगालमध्ये याला गोंधोराज घोळ असे म्हंटले जाते. हे पेय अधिक चवदार असते. उन्हाळ्यामध्ये या शीत पेयाचे सेवन आरोग्यदायी असते. हे पेय तयार करण्यासाठी दही, काळे मीठ, साखर, बर्फाचे पाणी याचा वापर केला जातो.

* तिखुर शरबत:

हे पेय छत्तीसगढमध्ये प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात या पेयाचे सेवन अधिक केले जाते. हे पेय एका औषधी वनस्पतीपासून बनवले जाते.यामुळे शरीरातील हाडांचे आरोग्य निरोगी राहते. तसेच हे शीत पेय पिल्यास शरीरातील उष्णता कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मुंगुल गँग वॉरचा आरोपी आता 'पोक्सो'च्या कचाट्यात! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी कुख्यात अमर कुलालच्या आवळल्या मुसक्या

'आज त्रास, उद्या विकास', पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल राज्यपालांकडून खेद व्यक्त; दीर्घकालीन फायद्याची दिली ग्वाही

Donald Trump: "मीच नाटोचा तारणहार!" डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा धमाका; ग्रीनलँडवर फडकणार अमेरिकेचा झेंडा?

IND VS NZ: विजयानंतरही 'BCCI'चा मोठा निर्णय; भारतीय ताफ्यात नवा भिडू सामील, वॉशिंग्टन सुंदर बाहेर

Goa Winter Session 2026: 'कुशावती' जिल्हा निर्मिती, खाणकाम अन् विकासाचा नवा रोडमॅप; राज्यपालांच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT