Ayurvedic Tips For Long Life Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ayurvedic Tips For Long Life: शरीराच्या 'या' 3 अवयवांची मसाज केल्यास, मिळेल अद्भुत फायदे

आयुर्वेदानुसार बॉडी मसाज करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Puja Bonkile

Ayurvedic Tips For Long Life: पूर्वीच्या काळी माणूस १०० वर्षे आरामात जगू शकत होता. त्यावेळी खाम-पान, हवा आणि शरीर पूर्णपणे निरोगी असायचे. त्या काळातील लोक मधुमेह, हृदयविकाराचा झटका यासारख्या आजारांना श्रीमंतांचे आजार मानत असे. मात्र आजकाल लहान मुल या आजारांना बळी पडत असून लोकांचे आयुष्य कमी झाले आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अजूनही काही ठिकाणे आहेत जिथे अनेक लोक 100 वर्षे आयष्यु जगतात. याला ब्लू झोन म्हणतात आणि इथल्या लोकांना धोकादायक आजारांचा धोका कमी असतो. तुम्हालाही जर निरोगी आय़ुष्य जगायचे अशेल तर तुम्ही आयुर्वेदिक उपाय फॉलो करू शकता.

कान

कानला आकाश आणि वायूचे घर असे म्हणतात. कान खराब झाल्यास तुमच्‍या प्रकृतीतही चढ-उतार होऊ शकतात. गरम तेलाने मसाज केल्याने वात कमी होतो.

पायाचा तळवा

पायाचा तळवा हा एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. जो संपूर्ण शरीरातील ऊर्जा बिंदू आहे. गरम तेलाचा मसाज एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आरोग्य मजबूत आणि उत्तेजित करू शकतो.

डोकं

तज्ज्ञांच्या मते, डोकं हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. असे म्हणतात की आपले डोके गरम होते आणि तेल लावल्याने ते थंड होते. कोमट तेल तुमच्या डोक्याला शांत करते आणि मनाला ग्राउंडिंग एनर्जी आणते. यामुळे टाळूचे आरोग्य सुधारते आणि केसांची वाढ चांगली होते.तसेच केस गळतीची समस्या कमी होते.

कोणते तेल वापरावे

आयुर्वेदाकानुसार तिळाचे तेल मसाजसाठी योग्य आहे. कारण त्याचा गुणधर्म गरम असते. पण जर तुम्ही गरम ठिकाणी राहत असाल तर खोबरेल तेल वापरावे. नेहमी तेल गरम करून वापरावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT