Falgun Amavasya 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Falgun Amavasya 2023: फाल्गुन अमावस्येला चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी

आजच्या अमावस्येला दर्श अमावस्या असेही म्हटलं जाते.

दैनिक गोमन्तक

Falgun Amavasya 2023: आज वर्षातली शेवटची अमावस्या असुन ही फाल्गुन अमावस्या आहे. आजच्या अमावस्येला दर्श अमावस्या असं म्हटलं जातं. काही ज्योतिषांच्या मते आजच्या अमावस्येला अतृप्त आत्मा अधिक सक्रीय झालेले असतात.

त्यामुळे आजच्या अमावस्येच्या दरम्यान कोणतीही व्यक्ती नकळतपणे त्या नकारात्मक शक्तींच्या मोहात अगदी सहज अडकू शकते.

आज तांत्रिक,मांत्रिक अघोरी शक्तींना मिळवण्यासाठीही सक्रीय पाहायला मिळतात. पण त्यांच्या भावना चुकीच्या असतात हे सिद्ध झाले आहे. अशात फाल्गुन महिन्यातल्या या दर्श अमावस्येला काही गोष्टी अशा आहेत, ज्या चुकूनही केरु नका.

  • आजच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करु नका 

या अमावस्येला भूत अमावस्या असेही म्हटले जाते. त्यामुळे रात्री कोणत्याही निर्जन ठिकाणी जाऊ नका. विशेषत: कडुलिंबाचे झाड, पिंपळाचे झाड, चिंचेचे झाड आणि स्मशानभूमीच्या जवळ जाऊ नका. 

अमावस्या तिथीला शारीरिक संबंध ठेवू नका. गरुड पुराणानुसार, या दिवशी संभोगामुळे जन्माला आलेल्या मुलांना संकटाचा सामना कारावा लागु शकतो.

अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी कौटुंबिक वादात पडू नका. कारण असे म्हणतात की, कुटुंबात वाद निर्माण झाला तर पूर्वजांच्या आत्मा दु:खी होतो.

अमावास्येच्या दिवशी नशा, प्रतिशोधात्मक अन्न खाऊ नका. यामुळे पितृदोष निर्माण होतो आणि पितृ क्रोधीत होतात, ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते अशी मान्यता आहे. 

अमावस्येच्या दिवशी केस किंवा नखे ​​कापू नयेत. असे केल्याने पितृदोष होऊ शकतो असे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT