Bring these special things home in new year

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

श्रीमंत बनायचंय? नवीन वर्षात घरी आणा या खास गोष्टी

तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल आणि नवीन वर्षात आनंदी रहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे

दैनिक गोमन्तक

Bring these special things home in new year

भगवान श्रीकृष्णाने डोक्यावर मोरपंख धारण केले आहे. धर्माव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रातही हे खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते. घरात मोराची पिसे ठेवल्याने घरातील लोकांचे नशीब प्रत्येक कामात साथ देते. नवीन वर्षात एक किंवा तीन मोराची पिसे घरात आणल्यास वर्षभर संपत्ती मिळेल.

Bring these special things home in new year

लाजाळूची वनस्पती संपत्तीला आकर्षित करणाऱ्या चुंबकासारखी आहे. ज्या घरात लाजाळूचं रोप असेल तर त्या घरात कधीही पैशांची कमतरता पडणार नाही.

Bring these special things home in new year

वास्तुशास्त्रात सूर्योदयाचे चित्र अतिशय शुभ आणि सकारात्मक मानले गेले आहे. हे घरामध्ये लावल्याने भिंतीचे सौंदर्य तर वाढतेच पण घरातील लोकांचे नशीबही उजळते.

Bring these special things home in new year

स्वप्नात हत्ती दिसणे देखील खूप शुभ असते. दुसरीकडे चांदीचा हत्ती घरात ठेवल्याने धनामध्ये वाढ होते. यामुळे घरात सुख-समृद्धी कायम राहते.

Bring these special things home in new year

फेंगशुईमध्येही घरात धातूचे कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते. यासाठी तुम्ही चांदी, पितळ किंवा ब्राँझचे काहीतरी निवडू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University Paper Leak:'कुंपणानेच शेत खाल्ले' समितीने म्हटलं, ते योग्यच; कुलगुरूंनी राजीनामा द्यावा

Goa Government Jobs: भरती प्रक्रियेत बदल! सरकारी नोकरीसाठी 'कॉम्प्युटर' टेस्ट'अनिवार्य; एजंटना 'नो एंट्री'

Goa Congress: गोवा काँग्रेसमध्ये धुसफूस; भाजप माजी मंत्र्याच्या वाढदिवसाला हजेरी लावणाऱ्या आमदाराची प्रदेशाध्यक्षांनी केली ठाकरेंकडे तक्रार

Protect Rajbid: 'राजबीद’मार्गाला वारसास्‍थळ अधिसूचित करा', इतिहास अभ्‍यासक प्रजल साखरदांडेंची मागणी

Goa Live News: पणजीतील स्टाफ सिलेक्शन कमिशन कार्यालयाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT