Astro Tips For Mata Lakshmi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Mata Lakshmi: संध्याकाळी कचरा घरा बाहेर का काढू नये, वाचा ज्योतिषशास्त्र काय सांगत

ज्योतिषशास्त्रानुसार सुर्यास्तानंतर कचरा घराबाहेर टाकल्यास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Puja Bonkile

Astro Tips For Mata Lakshmi: ज्योतिषशास्त्रात स्वच्छतेबाबत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. घरात केलेल्या कामाचा संबंध माणसाच्या नशिबाशी जोडला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार अनेक दैनंदिन गोष्टी सांगितल्या आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यासघरात गरिबी येऊ शकते. स्वच्छतेबाबत काही नियम सांगितलेले आहेत. ज्याचे पालन करणे गरजेचे आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी घरातझाडू लावणे किंवा कचरा बाहेर टाकणे अशुभ मानले जाते. सूर्यास्तानंतर झाडू लावल्यास माता लक्ष्मी नाराज होते. परंतु कधीकधी काही कारणास्तव तुम्ही संध्याकाळी झाडू लावत असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार कचरा घराबाहेर जावू देऊ नका. कचरा एका ठिकाणी जमा करावा दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर फेकावा. असे मानले जाते की संध्याकाळी घराबाहेर कचरा टाकल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघुण जाते. यामुळे घरात गरिबी येते.

झाडू कधी खरेदी करावा

ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये जुना झाडू वापरू नये. नविन झाडू घ्यायला असेल तर शनिवारी खरेदी करावा. तसेच या दिवशी नवा झाडू वापरणे शुभ मानले जाते. तसे तर कृष्ण पक्षात झाडू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT