Astro Tips For Job Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Job: एका झटक्यात मिळेल नोकरीत यश,फक्त करा 'हे' सोपे उपाय

दैनिक गोमन्तक

Astro Tips For Job: अनेक लोकांना कितीही प्रयत्न केले तरी नोकरीत यश मिळत नाही. बरेचदा अनेक कष्ट करुन देखील नोकरीत पाहिजे तसे यश मिळत नाही.

मग अशावेली काही उपाय केल्यास या समस्येतुन मार्ग निघु शकतो. ज्योतिषशास्त्रात याबाबत अनेक उपाय सांगितले आहेत.

  1. नोकरीमध्ये यश हवे असेल तर आपल्या कुंडलीच्या दहाव्या स्थानावर असणाऱ्या ग्रहाचा जप करावा. दहावे स्थान हे या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते.

  2. नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळत नसल्यास आपल्या कुंडलीत तर काही दोष नाही ना हे एकदा पाहावे. काही समस्या असल्यास नवग्रह यज्ञ किंवा नवग्रह शांती करावी. यामुळे तुम्हाला कामात यश मिळु शकते.

  3. कामात आपण स्वत:ला सर्वस्व झोकून देतो. आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळाल्यावर आपण जास्त वेळ कामही करतो. मग अशात अनेकदा असे होत की जिद्दीने काम करूनही आपल्याला यश किंवा पगारवाढ मिळत नाही.

  4. मग अशावेळेस काही ज्योतिषशास्त्रात सांगितलेले सोपे उपाय केल्यास त्याचे अपेक्षित फळ आपल्याला मिळू शकते.

5. नियमितपणे सकाळी सूर्याला अर्ध्य देणं हेही खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला नोकरीत काहीही अडथळे येत असतील तर सकाळी सूर्याला अर्ध्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्याच्या प्रभावाने सकारात्मक उर्जा मिळते. 

6. शनि हा कर्मफळ देणारा किंवा न्याय करणारी देवता म्हणून ओळखली जाते. शनिची कृपा आपल्यावर असावी आणि नोकरीत प्रगती व्हावी यासाठी शनिवारी शनि मंदिरात दिवा लावावा. शनि मंत्राचा जप करावा. असे केल्याने नोकरीमधील समस्या दूर होण्यास मदत होते.

7. श्री यंत्र व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी स्थापित करा. हे यंत्र अत्यंत शुभ परिणाम देत असल्याचं सांगितलं जातं. रोज या यंत्राची पूजा करा याच्या सकारात्मक प्रभावामुळे धन, समाधान आणि आर्थिक नुकसानीचे संकट दूर होते. याशिवाय ते व्यवसाय भागीदारी आणि व्यवसाय विस्तारातही मदत करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT