Anushka Sharma
Anushka Sharma Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Anushka Sharma Beauty Tips: अनुष्का ग्लोइंग स्किनसाठी वापरते 'हा' खास फेसपॅक

दैनिक गोमन्तक

Anushka Sharma: बॉलिवुडच्या टॉप अभिनेत्रींपैकी अनुष्का शर्मा एक आहे. खूप गॉर्जियस आणि टॅलेन्टेड अनुष्का शर्माचे जगभरात लाखो चाहते आहेत. अनुष्का नॅच्युरल ब्युटी आहे. ती मेकअप न करता पण सुंदर दिसते. अनुष्काच्या सुंदरतेला पाहून तर आपल्यालाही तिच्यासारखी ग्लोइंग स्किन असावी, हे प्रत्येक मुलीला वाटते. मग चला तर जाणून घेऊया..अनुष्काच्या सुंदरतेचे रहस्य!

बॉलिवुड ब्युटी अनुष्का शर्मा आपल्या स्किनची खूप काळजी घेते. त्यासाठी काही घरगुती उपाय करते. अनुष्का चेहऱ्यावर केळी लावणं पसंद करते. तिला केळी खूप आवडते. त्याचबरोबर अनुष्का चेहऱ्याला खोबरेल तेल लावते. यामुळे स्किन (Skin) हेल्दी राहते. अनुष्का कोणत्याही मोठ्या इवेंटला जाताना मेकअप करण्याआधी चेहऱ्याला छान मसाज करते.

Anushka Sharma

तसेच, चेहऱ्याची स्किन चांगली रहावी यासाठी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) एक खास कडुलिंबाच्या पानांपासून बनलेला फेसपॅक लावते. लिंबाच्या पानाची पावडर, दही, दूध, गुलाबपाणी हे सर्व पदार्थ एकत्र करुन हा फेसपॅक बनवला जातो. यामुळे चेहऱ्याची स्किन चांगल्या प्रकारे क्लिन होते. दही हे क्लिजंरचे काम करते. तसेच गुलाबपाणी स्किनसाठी खूप फायदेशीर ठरते.

केळी चेहऱ्याला लावण्याविषयी सांगायचे झाल्यास, केळीमध्ये अशी पोषक तत्वे असतात जी स्किनसाठी लाभदायी ठरतात. केळीमध्ये एंटी एजिंग गुण असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरचे डाग, पिंपल नाहीसे होतात. खोबरेल तेलामुळे चेहऱ्याची चमक वाढते. अशाप्रकारे हे उपाय करुन तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता आणि छान ग्लोइंग स्किन मिळवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: 24/7 फॉर 2047! मोदींचा नवीन नारा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

SCROLL FOR NEXT