World Radio Day Dainik Gomantak
Image Story

ऑल इंडिया रेडियो 'देश की सुरीली धडकन'

आज सर्वत्र जागतिक रेडियो दिवस म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक
World Radio Day

1945 मध्ये 13 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघात रेडियोचे पहिले प्रसारण झाले होते म्हणून 13 फेब्रुवारी जागतिक रेडियो दिन (World Radio Day) म्हणून साजरा केला जातो.

World Radio Day

एकेकाळी रेडियो (Radio) हा लोकांच्या मनोरंजनाचे साधन होते.

World Radio Day

परंतु मोबाइल(Mobile) आणि टीव्हीचा (TV) शोध लागल्याने रेडिओचा वापर कमी झाला आहे.

World Radio Day

जगातला पहिला रेडियो (Radio) इटलीचे शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी बनवला.

World Radio Day

या वर्षी रेडियो दिवसाची थीम Radio And Trust आहे.

World Radio Day

रेडियो (Radio) हे पत्रकरांसाठी देखील महत्वाचे साधन म्हणून ओळखले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT