World Expensive Potato Dainik Gomantak
Image Story

World Expensive Potato: बटाटा आहे की सोनं? 1 किलोची किंमत तब्बल 50 हजार रुपये; जाणून घ्या खासियत!

Manish Jadhav
World Expensive Potato

भाज्यांचा राजा: बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. आज (7 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून बटाटं एवढं खास का आहे याविषयी जाणून घेणारोत.

World Expensive Potato

रामबाण इलाज: बटाटा अनेक प्रकारच्या आजारांवर सुद्धा रामबाण इलाज ठरते.

World Expensive Potato

महागडं बटाटं: 'ले बोनाटे' असे या बटाट्याचे नाव असून हा जगातील सर्वात महाग बटाट्यापैकी एक आहे.

World Expensive Potato

शेती: या बटाट्यांची शेती करणे फार अवघड असून याचं पीक खूप मर्यादित प्रमाणात येतं. म्हणूनच हा बटाटा खूप महाग मिळतो.

World Expensive Potato

कुठे आढळतो: फ्रान्सच्या नॉर्मैंडी क्षेत्रामध्ये उगवला जाणारा 'ले बोनाटे' हा बटाटा खूप खास आहे.

World Expensive Potato

पारंपारिक शेती: हा बटाटा म्हणजे पारंपरिक शेतीचं एक उत्तम उदाहरण आहे यामुळेच हा बटाटा इतर बटाट्यांपेक्षा वेगळा आहे.

World Expensive Potato

पोषकतत्व: 'ले बोनाटे' या बटाट्यामध्ये अनेक पोषकतत्व सुद्धा आहेत. या बटाट्यामध्ये आढळणारी व्हिटॅमिन्स आणि खनिज याला इतर बटाट्यांपेक्षा वेगळं बनवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT