Winter Care Tips: ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी 'या' 5 तेलांचा करावा वापर  Dainik Gomantak
Image Story

Winter Care Tips: ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी 'या' 5 तेलांचा करावा वापर

हिवाळ्यात (Winter) अनेकांची त्वचा कोरडी पडते तर अनेकांचे केस गळतात.

दैनिक गोमन्तक

मोगरा तेल:

केस (Hair) गळण्याच्या समस्येपासून दूर करण्यासाठी मोगरा तेल फायदेशीर मानले जाते. तसेच अहंडे सुद्धा मजबूत होण्यास मदत करते. या तेलाचा वापर आठवड्यातून एकदा करावा.

देवदार तेल:

या तेलाचा वापर केल्याने त्वचा (Skin) चांगली राहते. रोज सकाळी आंघोळीच्या एक तास आधी देवदार तेलाने शरीराला मसाज करावी.

दालचीनी तेल:

जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर दालचिनीचे तेल वापरणे फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे तेल डोक्याला आणि चेहऱ्याला लावा. यामुळे तुमचा दिवासभारतील ताण कमी करण्यास मदत करते आणि स्मरणशक्ती वाढवते.

हळद तेल:

अँटिसेप्टिक गुणांनी युक्त हळदीच्या (Turmeric )तेलाने मसाज केल्याने त्वचा चमकदार होते. हळदीमध्ये (Turmeric) असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेच्या पेशीना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून बचाव होतो. तसेच मुरूम, डाग आणि त्वचेशी (Skin) संबंधित इतर समस्यावर फायदेशीर ठरते.

गाजर तेल:

जर तुमच्या त्वचेवर(Skin) जर कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास गाजराच्या तेलाचा वापर करावा. ऍलर्जी असलेल्या भागावर या तेलाने मसाज केल्याने संसर्ग आणि जखम लवकर बरी होते.या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट टिश्यूजमधील झीज दुरुस्त करतात आणि त्यांचे पुढील नुकसान होण्यापासून बचाव होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT