cheat Dainik Gomantak
Image Story

Report: ‘या’ देशातील विवाहित पुरुष करतात पत्नीची सर्वाधिक फसवणूक; भारताचाही समावेश!

Manish Jadhav
cheat

वैवाहिक जीवन: पती-पत्नीमधील विश्वास हा वैवाहिक जीवनाच्या सफलतेसाठी खूप महत्त्वाचा असतो. पण एक चकीत करणारा रिपोर्ट समोर आला आहे.

cheat

डेटा: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक डेटा शेअर केला आहे. जगातील कोणत्या 10 देशांमध्ये विवाहित पुरुष त्यांच्या पत्नीला सर्वात जास्त फसवतात? चला तर मग याविषयी जाणून घेऊया...

cheat

1- थायलंड: थायलंड हा देश यादीत पहिल्या स्थानी आहे. येथील 56 टक्के पुरुष त्यांच्या पत्नींची फसवणूक करतात.

cheat

2- डेन्मार्क: डेन्मार्क हा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, जिथे 46 टक्के विवाहित पुरुष पत्नीची फसवणूक करतात.

cheat

3- इटली: इटली हा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे, जिथे 45 टक्के पुरुष त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात.

cheat

4- फ्रान्स: फ्रान्स हा या यादीत चौथ्या स्थानी आहे, जिथे 43 टक्के विवाहित पुरुष त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात.

cheat

5- जर्मनी: जर्मनी हा या यादीत पाचव्या स्थानी आहे. जिथे 40 टक्के पुरुष त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात.

cheat

6- अमेरिका: महसत्ता अमेरिका हा या यादीत सहाव्या स्थानी आहे, जिथे 39 टक्के विवाहित पुरुष त्यांच्या पत्नीची करतात.

cheat

17- भारत: भारताबद्दल बोलायचे झाले तर भारत या यादीत 17 व्या स्थानावर आहे. येथील सुमारे 25 टक्के विवाहित पुरुष त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT