social media  Dainik Goamantak
Image Story

Social Media: ‘या’ 10 देशांतील लोक सोशल मीडियावर घालवतात सर्वाधिक वेळ; जाणून घ्या भारताचं स्टेटस

Manish Jadhav
social media

सोशल मीडिया: सोशल मीडिया हा आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.

social media

वेळ: ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब व्यतिरिक्त, इतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जिथे लोक आपला किमती वेळ घालवतात.

social media

सर्वाधिक वापर: आज (29 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील अशा 10 देशांबद्दल जाणून घेणारोत, जिथे लोक सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करतात.

social media

1- फिलीपाईन्स: या यादीत अव्वल स्थानी फिलीपाईन्स नावाचा देश आहे. येथे लोक सोशल मीडियावर 4 तास 6 मिनिटे घालवतात.

social media

2- कोलंबिया: या यादीत कोलंबिया नावाचा देश दुसऱ्या स्थानी आहे, जिथे लोक सोशल मीडियावर दिवसाचे 3 तास 46 मिनिटे घालवतात.

social media

3- दक्षिण आफ्रिका: या यादीत चौथ्या स्थानी दक्षिण आफ्रिका नावाचा देश आहे, जिथे लोक सोशल मीडियावर दिवसाचे 3 तास घालवतात.

social media

4- ब्राझील: सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवण्याच्या बाबतीत ब्राझील चौथ्या क्रमांकावर आहे. येथील लोक दिवसातील 3 तास 41 मिनिटे सोशल मीडियाचा वापर करतात.

social media

5- अर्जेंटिना: या यादीत अर्जेंटिना नावाचा देश पाचव्या स्थानी आहे, जिथे लोक सोशल मीडियावर 3 तास 26 मिनिटे घालवतात.

social media

6- सौदी अरेबिया: या यादीत सौदी अरेबिया सहाव्या स्थानी आहे, जिथे लोक दिवसातील 3 तास 24 मिनिटे सोशल मीडियावर घालवतात.

social media

7- मेक्सिको: या यादीत मेक्सिको सातव्या स्थानी आहे, येथील लोक सोशल मीडियावर 3 तास 20 मिनिटे घालवतात.

social media

8- इंडोनेशिया: या यादीत इंडोनेशिया नावाचा देश आठव्या स्थानी आहे, येथील लोक सोशल मीडियावर 3 तास 17 मिनिटे घालवतात.

social media

9- इजिप्त: इजिप्शियन लोक दररोज 3 तास 13 मिनिटे सोशल मीडियावर घालवतात.

social media

10. UAE : सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवण्याच्या बाबतीत UAE 10व्या स्थानावर आहे. येथील लोक 3 तास 04 मिनिटे सोशल मीडियावर असतात.

social media

भारत: आपल्या देशाबद्दल बोलायचे झाल्यास, या यादीनुसार भारत 14 व्या स्थानावर आहे. भारतात लोक सोशल मीडियावर 2 तास 36 मिनिटे घालवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT