Mars Dainik Gomantak
Image Story

NASA: 2 अब्ज वर्षांपूर्वीच मंगळावर होते पाण्याचे अस्तित्व

असे मानले जाते की मंगळाच्या पृष्ठभागावर आधी पाणी होते, परंतु ते कुठे आणि कसे गायब झाले , याबद्दल अद्याप कोण्हीती माहिती मिळालेली नाही.

दैनिक गोमन्तक
Mars

असे मानले जाते की मंगळाच्या पृष्ठभागावर आधी पाणी होते, परंतु ते कुठे आणि कसे गायब झाले , याबद्दल अद्याप कोण्हीती माहिती मिळालेली नाही. अनेक शास्त्रज्ञ असे मानत होते कि सुमारे 3 अब्ज वर्षांपूर्वी मंगळावे पाणी होते आणि नंतर ते गायब झाले. पण अलीकडेच एक नवीन माहिती समोर आली आहे की ज्यामुळे शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Mars

स्पेस नावाच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, नासाच्या मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटरने दिलेल्या नव्या माहितीनुसार, मंगळावर सुमारे २ अब्ज वर्षापूर्वी पाणी होते. पृथ्वीवर जसे वाहते पाणी होते तसेच पाणी मंगळावर होते.

Mars

नासाचे मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर 2006 पासून मंगळाभोवती फिरत आहे आणि वेळोवेळी महत्वाची माहिती देत आहे. हे ऑर्बिटर अनेक वर्षांपासून मंगळ ग्रहावर पाण्याचा शोध घेत आहे.

Mars

सुमारे 14 वर्षपूर्वी नासाच्या मार्स ओडिसी ऑर्बिटरने मंगळावर मिठाचे अस्तित्व शोधून काढले, ज्यामुळे शास्त्रज्ञांना या ग्रहावर मानवी जीवनाच्या अस्तित्वाचे नवीन पुरावे मिळाले.

Mars

मंगळावर मानवी वस्ती तयार करण्याची जोरात तयारी सुरु आहे. असे मानले जाते की पुढील 30 ते 40 वर्षांमध्ये मानव या ग्रहावर राहण्यास सुरुवात करेल. हे अजून स्पष्टपने सांगता येत नसेल तरी अंदाज लावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT