Miramar Beach Dainik Gomantak
Image Story

उफाळणाऱ्या लाटा, बरसत असलेला पाऊस अन् मिरामारवर आनंद लुटणारे पर्यटक

पर्यटकांची धांदल अन् धावाधाव.....

Sumit Tambekar
मिरामार

पावसाच्या सरी बरसत असताना मिरामार समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची उडालली धांदल

( फोटो - संदीप देसाई )

पर्यटक झाले सैरभैर

पावसापासून बचावासाठी छत्रीचा सहारा घेणाऱ्या पर्यटकांना काही वेळ झाले सैरभैर (Tourists visit Miramar beach in Goa when it is raining )

घेतला छत्रीचा आधार

वाऱ्याचा वेग अधिक असल्याने पावसापासून बचावासाठी पर्यटकांनी घेतला छत्रीचा आधार

छत्रीचा प्रयत्न व्यर्थ ठरला

वाऱ्याचा वेग अधिक असल्याने छत्रीचा प्रयत्न व्यर्थ ठरला

समुद्र किनाऱ्यावर लावली हजेरी

पावसाच्या सरींसह पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर लावली हजेरी

छत्री न घेता लूटला आनंद

पावसात पर्यटकांनी छत्री न घेता लूटला आनंद

सेल्फीचा मोह आवरता आला नाही

पावसाच्या सरी बरसत असताना पर्यटकांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT