Missile Dainik Gomantak
Image Story

Top 5 Longest Range Missile: जगातील 'ही' 5 लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे उडवतात धास्ती!

Manish Jadhav
Israel Hamas War

युद्ध: जगात सध्या भीतीचे वातावरण आहे. एकीकडे इस्त्रायल आणि हमास तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन युद्धाने अवघ्या जगाची चिंता वाढवली आहे.

Missile

क्षेपणास्त्रे: जगात प्रगत देशांकडे एकापेक्षा एक घातक क्षेपणास्त्रे आहेत. क्षेपणास्त्रांची ताकद त्यांच्या हल्ल्याची क्षमता आणि रेंजच्या आधारावर मोजली जाते.

Missile

लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे: जगातील कोणत्याही देशाची लष्करी ताकद त्याच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या क्षमतेवरुन मोजली जाते.

RS-28 Sarmat missile

RS-28 सरमत क्षेपणास्त्र: RS-28 सरमत हे जगातील सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. या रशियन क्षेपणास्त्राची पल्ला 18,000 किलोमीटर आहे.

LGM-30 Minuteman III missile

LGM-30 Minuteman III क्षेपणास्त्र: LGM-30 Minuteman III हे अमेरिकेचे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. LGM-30 Minuteman III ची रेंज 14000 किमी आहे.

Hwasong-15 missile

Hwasong-15 क्षेपणास्त्र: Hwasong-15 हे उत्तर कोरियाचे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज 13000 किलोमीटर आहे.

DF-41 missile

DF-41 क्षेपणास्त्र: DF-41 हे चीनचे सर्वात लांब पल्ल्याचे स्ट्राइक क्षेपणास्त्र आहे. DF-41 ची रेंज 12,000-15,000 किलोमीटर असल्याचे मानले जाते.

Trident D5 Missile

ट्रायडेंट डी 5 क्षेपणास्त्र: ट्रायडेंट डी 5 हे अमेरिकन पाणबुडीतून प्रक्षेपित केले जाणारे क्षेपणास्त्र आहे. ट्रायडेंट डी5 क्षेपणास्त्राची पल्ला 12,000 किलोमीटर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News: गोव्यात दुरुस्तीच्या कामांमुळे 'या' परिसरामध्ये राहणार वीजपुरवठा खंडित; कार्यालयाने दिले वेळापत्रक

Goa Recruitment: सुवर्णसंधी! लवकरच तीन हजार पदांची भरती; आयोगाच्या हालचालींना वेग

...प्रत्येकाचा रावण वेगळा, दहनाचे मार्ग वेगळे, लुटण्याचे सोनेही वेगळेच, समान घटक फक्त मायबाप मतदार; संपादकीय

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस 'यलो अलर्ट', वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; गोमंतकीयांना सतर्कतेचा इशारा

Digital Goa: इंटरनेट वापरात गोवा अव्वल! ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण वाढलं; दुसऱ्या क्रमांकावर 'हे' राज्य!

SCROLL FOR NEXT