Pooja Hegde Beach Look Dainik Gomantak
Image Story

Pooja Hegde Beach Look: पूजा चाहत्यांची मनी भरली...; बीचवरील कातिलाना फोटोशूट धूमाकूळ घालतंय!

Manish Jadhav
Pooja Hegde Beach Look

टॉलिवूड अभिनेत्री: टॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Pooja Hegde Beach Look

फोटोशूट: पूजाने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Pooja Hegde Beach Look

हॉट अंदाज: पूजाने आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलयं. टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी पूजा एक आहे.

Pooja Hegde Beach Look

किलर अंदाज: पूजाचा किलर अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Pooja Hegde Beach Look

दिलखेचक अदा: पूजाच्या दिलखेचक अदांनी चाहते क्लीन बोल्ड झालेत.

Pooja Hegde Beach Look

चाहते खल्लास: पूजाने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT