These are the famous Visiting Place in Sikkim Dainik Gomantak
Image Story

सिक्कीमधील 'ही' आहेत फेमस Visiting Place

सिक्कीममध्ये जगभरातील लोकं पर्यटनासाठी येतात. सिक्कीममधील निसर्गरम्य दृशे पाहून पर्यटक आनंदी होतात. जर तुम्ही ऑगस्ट महिन्यात सिक्कीमला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर सिक्कीममधील या ठिकाणांना नक्की भेट द्या.

दैनिक गोमन्तक

* श्रुमटेक मठ

गंगटोकपासून सुमारे 24 किमी अंतरावर असलेल्या रूमटेक मठ सोंग्मो लेक नंतर सर्वाधिक भेट देणार ठिकाण आहे. हा मठ तिबेटी बौद्ध धर्माच्या धार्मिक केंद्रांपैकी एक आहे. मठ व्यतिरिक्त जवळच नालंदा बौद्ध अभ्यास संस्था देखील आहे.

* नाथुला पास

हे ठिकाण सिक्कीममधील अधिक लोकप्रिय ठिकाण आहे. नथुला पास हा एक व्यापारी मार्ग अशून टो सिक्कीमला तिबेटशी जोडतो. हे ठिकाण गंगटोकपासून फक्त 56 किमी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी त्सोंगमो तलावा जवळून जावे लागते. हे ठिकाण सुमारे 4,200 मीटर उंचीवर आहे.

* केचेओपेराल्ड्री तलाव

केचेओपेराल्ड्री हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. निसर्ग प्रेमीसाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. उन्हाळाच्या दिवसांत भेट देण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. तसेच हा तलाव दिसायला खूप सुंदर आहे. पण पावसाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी जगभरातील पर्यटक आवर्जून भेट द्यायला येतात.

* बुद्ध पार्क

सिक्कीममधील बुद्ध पार्कमध्ये भगवान बुद्धांची 130 फुट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती भगवान बुद्धांच्या 2550 व्या जयंतीनिमित्त येथे बांधण्यात आली होती. बुद्ध पार्कला येथील स्थानिक लोक 'तथागत त्साल' देखील म्हणतात .

* गुरुडोंगमार तलाव

गुरुडोंगमार तलाव हे बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले एक शांत तलाव आहे. हे 5500 मीटर उंचीवर वसलेले ठिकाण आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून 173 किमी अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

SCROLL FOR NEXT