13th Warrior Movie Dainik Gomantak
Image Story

World Biggest Flop Movie: जगातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याच्या निर्मितीमध्ये तिजोरी झाली खाली; जाणून घ्या

Manish Jadhav
13th Warrior Movie

चित्रपट पाहण्याची आवड: जर तुम्हाला चित्रपट पाहण्याची आवड असेल आणि तुम्हाला चित्रपटांशी संबंधित माहिती आवडत असेल, तर आम्ही तुम्हाला या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटाबद्दल सांगणार आहोत...

13th Warrior Movie

फ्लॉप: असा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी करोडो रुपये पाण्यासारखे खर्च केले पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हा एक हॉलिवूड चित्रपट होता जो फ्लॉप ठरला, मात्र यातही त्याने एका मोठा रेकॉर्ड केला.

13th Warrior Movie

अमेरिकन चित्रपट: हा अमेरिकन चित्रपट '13th Warrior' होता. जो एक ऐतिहासिक फिक्शन ॲक्शन चित्रपट होता. निर्मिती आणि बजेटच्या दृष्टिकोनातूनही हा खूप मोठा चित्रपट होता. पण बॉक्स ऑफिसवर तो अपयशी ठरला.

13th Warrior Movie

'ईटर्स ऑफ द डेड' कादंबरी: '13 वा वॉरियर' मायकेल क्रिचटनच्या 'ईटर्स ऑफ द डेड' या कादंबरीवर आधारित होता. प्रसिद्ध ॲक्शन दिग्दर्शक जॉन मॅकटियरन यांनी तो दिग्दर्शित केला होता.

13th Warrior Movie

रेकॉर्ड: '13 वा वॉरियर'चा असा रेकॉर्ड होता की, पहिल्यांदाच एका मुस्लिम व्यक्तीला चित्रपटात नायक म्हणून दाखवण्यात आले होते.

13th Warrior Movie

खर्च: '13th Warrior' चे बजेट आणि खर्च 100-160 दशलक्ष डॉलर्स होता. पण मोठ्या कष्टाने त्याने जगभरातील बॉक्स ऑफिसवर $61 दशलक्ष कमावले. जे बजेटच्या तुलनेत ते चिल्लर होते. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाला 129 दशलक्ष डॉलर्स (1083 कोटी) नुकसान सहन करावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT